deepak

deepak

दोन दिवसात पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचं वाटप करणार; शरद पवारांची घोषणा

दोन दिवसात पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचं वाटप करणार; शरद पवारांची घोषणा

मुंबई : राज्यात १६ हजार कुटुंबाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना १६ हजार किट्सचं वाटप केलं...

अंधारल्या दाही दिशा… अन् बेजारलं मनं… उर जळून निघालं… बघं करपलं रानं…

अंधारल्या दाही दिशा… अन् बेजारलं मनं… उर जळून निघालं… बघं करपलं रानं…

कोकण : महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला...

मुंबई 24/7 वॉटर पार्क’मध्ये बदलली; काँग्रेसने महाविकास आघाडीच्या कारभारावर ताशेरे ओढले

मुंबई 24/7 वॉटर पार्क’मध्ये बदलली; काँग्रेसने महाविकास आघाडीच्या कारभारावर ताशेरे ओढले

मुंबई : पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा करण्यासाठी महापालिकेने पर्जन्य जलवाहिन्या बदलण्याचा ब्रिमस्टोवॅड प्रकल्प सुरू करून तब्बल तेरा वर्षे झाली. मात्र...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन; घेतला आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन; घेतला आढावा

रायगड : कोकणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच पावसाचाही हाहाकार पाहण्यास मिळतो आहे. चिपळूण, रायगड, महाड या ठिकाणची स्थिती चिंताजनक...

अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर

अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर

मुंबई :  राज्यातील अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर...

पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात पर्जन्यमापक यंत्रणा बंदच

पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात पर्जन्यमापक यंत्रणा बंदच

पुणे : राज्याबरोबरच शहरातही पावसाचा जोर वाढलेला असताना पालिकेने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उभारलेले सर्व १५ स्वयंचलित पर्जन्यमापक चक्क बंद स्थितीत...

रायगडमध्ये आणखी एक दरड दुर्घटना, पोलादपूर येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू

रायगडमध्ये आणखी एक दरड दुर्घटना, पोलादपूर येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू

रायगड : पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी येथे गुरुवारी रात्री दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. १३ जखमींना पोलादपूर आणि...

विकासाचे चित्र स्पष्ट: दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

विकासाचे चित्र स्पष्ट: दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली

पुणे : खडकवासला धरण पाणलोट परिसरात तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरु आहे. कालपासून खडकवासला, मुळशी, टेमघर धरणातून पाण्याचा मोठ्या...

राणे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश,  कुडाळ मध्ये शिवसेनेची वाढली ताकत

राणे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश, कुडाळ मध्ये शिवसेनेची वाढली ताकत

नकुल नाडकर्णी कुडाळ शहरातील पानबाजार आणि मज्जिद मोहल्ला तसेच नेरुर दुर्गवाड येथील शेकडो राणे समर्थकांनी शनिवारी रात्रौ शिवसेना आमदार वैभव...

दिल्ली दरबारी वाढली राणेंची पत, कॉलेजच्या उदघाटला समारंभाला अमित शहांची उपस्थिती

दिल्ली दरबारी वाढली राणेंची पत, कॉलेजच्या उदघाटला समारंभाला अमित शहांची उपस्थिती

नकुल नाडकर्णी सिंधुदुर्ग: एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पीटल आणि मेडीकल कॉलेजचे उद्घाटन 6 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते...

Page 1 of 2 1 2

Recent News