himanshu

himanshu

अर्थसंकल्प प्रत्यक्षात पूंजीपती निर्भर भारत, अमोल कोल्हे यांची टीका 

अर्थसंकल्प प्रत्यक्षात पूंजीपती निर्भर भारत, अमोल कोल्हे यांची टीका 

पुणे : आत्मनिर्भर भारत म्हणून एनडीए सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प प्रत्यक्षात पूंजीपती निर्भर भारत असल्याची टीका राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली...

नागपूर आणि नाशिक मेट्रोवरून सेना- भाजपमध्ये जुंपली   

नागपूर आणि नाशिक मेट्रोवरून सेना- भाजपमध्ये जुंपली   

नवी दिल्ली : कोरोनाच्या भीषण संकटानंतर आज चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. यावरून आता राज्यात राजकीय वातावरण तापल्याचं...

 ओबीसी आणि भटक्यांवर हे सरकार अन्याय करत आहे; गोपीचंद पाडळकरांचा आरोप 

 ओबीसी आणि भटक्यांवर हे सरकार अन्याय करत आहे; गोपीचंद पाडळकरांचा आरोप 

नागपूर : “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एका दिवसात सार्थी संस्थेला निधी देतात. मग महाज्योती संस्थेला निधी देताना तुमचे हात थरथरतात का?”,...

 केंद्रात मंत्रिपद मिळणार का ? यावर नारायण राणे म्हणतात .. 

 केंद्रात मंत्रिपद मिळणार का ? यावर नारायण राणे म्हणतात .. 

सिंधुदुर्ग : ग्रामपंचायत निवडणुकीत कोकणात भाजपने शिवसेनेच्या वर्चस्वाला हादरा दिल्यानंतर नारायण राणे यांचे पक्षातील वजन वाढल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांना तुम्हाला...

 “समाज आणि देश या व्यतिरिक्त आमच्यासमोर भाजपा, शिवसेना, काँग्रेस कुणीच नाही”

 “समाज आणि देश या व्यतिरिक्त आमच्यासमोर भाजपा, शिवसेना, काँग्रेस कुणीच नाही”

मुंबई :  स्वामिनाथन आयोग लागू करावा, केंद्रिय कृषिआयोगास स्वायत्ता द्यावी, या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्यापासून  उपोषण करण्याच्या भूमिकेवर...

संजय राऊत दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटणार 

संजय राऊत दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटणार 

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या रोषानंतर आता दिल्लीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. अशातच आता शिवसेना...

  बाळासाहेबांनी सगळ्या मराठी माणसाच्या मनात अग्नी पेटवला-बाळा नांदगावकर

  बाळासाहेबांनी सगळ्या मराठी माणसाच्या मनात अग्नी पेटवला-बाळा नांदगावकर

मुंबई : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईतल्या कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं. बाळसाहेबांच्या चरणी...

 बेळगावला केंद्रशासित राज्य करावा,राऊतांची पंतप्रधानांच्या बैठकीत मागणी  

 बेळगावला केंद्रशासित राज्य करावा,राऊतांची पंतप्रधानांच्या बैठकीत मागणी  

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे...

 “बघा हे  पठ्ठे,  बिनामास्कचे फिरतात , त्यांच्यापुढे डोके फोडून घेऊ का ?”

 “बघा हे  पठ्ठे,  बिनामास्कचे फिरतात , त्यांच्यापुढे डोके फोडून घेऊ का ?”

अहमदनगर :  उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी नगर येथील  आयोजित कार्यक्रमात मास्क न घातलेले लोक पाहून संताप व्यक्त केला  . या  वेळेस बोलताना...

Page 1 of 22 1 2 22

Recent News