अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजन स्थळावर किती लोक उपस्थित राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे पूजन स्थळावर 17 लोक उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पूजन करणार आहेत. त्यांच्या डाव्या बाजूने आरएसएस प्रमुख मोहन भागवत बसणार आहेत. सीएम योगी आदित्यनाथ समोर बसतील
पूजन स्थळावर सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले जाणार आहे. मोदी पूजा करत असतील तेव्हा मंत्र पठन करताना जल शिंपडले जाणार नाही. तसेच कुणीही आरतीच्या जवळ येणार नाही. त्यांच्यासाठी पहिलेच ताट सजवून ठेवण्यात आलेआहे.
- पंतप्रधान मोदी
- सरसंघचालक मोहन भागवत
- राज्यपाल आनंदीबेन पटेल
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
- गोविंद देवगिरीजी
- पंडित नारद भटराई
- नाव निश्चित नाही
- नाव निश्चित नाही
- श्रीमती सलील सिंघल – यजमान दिल्ली
- सलील सिंघल – यकमां दिल्ली
- पंडित गंगाधर पाठक
- पंडित जयप्रकाश त्रिपाठी
- विश्रुताचार्य
- चंद्रभानू शर्मा
- इंद्रदेव मिश्र
- अरुण दीक्षित
- दुर्गा गौतम