नवी दिल्ली : दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दोन्ही सभागृहात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहेत. अशातच राज्यसभेत आज कॉंग्रेस खासदाराच्या बाकाखालून नोटांचं बंडल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यसभेच्या सभापतींनी याविषयीची माहिती दिल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.
हेही वाचा…मोठी बातमी…! बावनकुळेंसह, पडळकर, आमश्या पाडवींचं विधान परिषदेचं सदस्यत्व रद्द, कारण काय ?
गुरूवारी सभागृहातील कामकाज थांबवल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, आसन क्रमांक २२२ या ठिकाणाहून रोख रक्कम मिळाली आहे. ही जागा तेलंगणाचे खासदार सभागृहाचे सदस्य अभिषेक मनू सिंघवी यांची असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकरणाची नियमानुसार चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्यसभेचे सभापती जगदीप धनगड यांनी दिली आहे.
हेही वाचा…एकीकडे शपथविधी तर दुसरीकडे राज्यभर EVM विरोधात आंदोलन…?
दरम्यान, पहिल्यांदाच असं काही ऐकतोय. मी जेव्हा पण राज्यसभेत जातो तेव्हा एक ५०० रूपयांची नोट सोबत घेऊन जातो. मी काल दुपारी १२.५७ वाजता घरी पोहचलो आणि १ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले. मी १.३० वाजेपर्यंत कॅंटीनमध्ये होतो. त्यावेळी खासदार अयोध्या रामी रेड्डी सोबत होतो. त्यानंतर मी सभागृहात गेल्याचे त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती
हेही वाचा…“मुख्यमंत्री बदलतो, पण अजित पवार झालेहेत पर्मनंट उपमुख्यमंत्री”, नवा रेकॉर्ड अलर्ड मोडवर..
हेही वाचा…उपमुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे राजी, ? पण गृहमंत्रीपदाबाबतचा पेच कायम, काय घडतंय?