Latest Breaking News

“मुंब्रामध्ये अनेक प्रकल्पग्रस्तांना द्यायची घर एका गैंग नी पाहिजे तशी वाटून टाकली”, आव्हाडांचं ते ट्विट चर्चेत

ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा येथील एका प्रकरणाबाबत सरकारला सवाल केला आहे. रस्ता रूंदीकरणासाठी...

Read more

इम्तियाज जलील बाळासाहेबांबद्दल बोलाल तर याद राखा, चांगलाच धडा शिकवू; शिवसेना आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसापासून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्या विरोधात साखळी उपोषण सुरू केलं आहे. त्यावरून सत्ताधारी...

Read more

“ज्यांच्यात नाही दम ते रामदास कदम,” भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर पलटवार

मुंबई : खेड येथील मैदानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला लोकांची चांगलीच गर्दी जमली. त्यावरून राज्यातील जनता उद्धव ठाकरे...

Read more

उद्धव ठाकरेंच्या विराट सभेला शिंदे गटाकडून प्रत्यु्त्तर, गोळीबार मैदानावर आज शिंदेंची सभा

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. एका बाजूला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील प्रकरण सुनावणीत असतांना ठाकरे गट शिंदे...

Read more

पुणे भाजपचे शहराध्यपद बदलणार, पुढील आठवड्यात होणार घोषणा ?

पुणे : आगामी काही काळात राज्यात महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याची राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू...

Read more

पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग, अधिवेशनानंतर होणार निर्णय

पुणे । विशेष प्रतिनिधी : प्रदेश भाजपाकडून आलेल्या संघटनात्मक सूचनांनुसार, पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या...

Read more

शिवसेना अन् धनुष्यबाणासंदर्भात निवडणुक आयोगाचं कोर्टाला पत्र, उद्धव ठाकरेंच्या टिकेवर उत्तर

मुंबई :  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज दुसऱ्यांदा सलग सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. काल सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून वकिल हरीश साळवे,...

Read more

“सत्ता उंबरठ्यावर यायला लागली, मग ममता, समता, जयललिता, या सगळ्यांना बोलवण्यात आलं”, ठाकरेंचा भाजपला टोला

मुंबई : आगामी महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने रणनीती आखली आहे. येत्या महिन्यापासून संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्हा मध्ये...

Read more

“मग एकनाथ शिंदे कोण आहेत? उद्या कोणीही उठेल आणि म्हणेल मी शिवसेना,” कपिल सिब्बल यांनी आज कोर्ट गाजवलं

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज दुसऱ्यांदा सलग सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. काल सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून वकिल हरीश साळवे,...

Read more

जुन्या निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप, फडणवीसांनी मांडली आपली भूमिका, घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : जुन्या निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसाठी शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, महापालिका, शिक्षक संघटनांनी मंगळवारपासून बेमुदत संपाला सुरूवात केल्यावर जनतेचे हाल...

Read more
Page 500 of 1503 1 499 500 501 1,503

Recent News