…तर नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करा; किरीट सोमय्यांची सरकारकडे मागणी

मुंबई : राज्यात किरीट सोमय्या, संजय राऊत आणि नारायण राणे वाद चालू असताना आता नवाब मलिक यांच्यावर सुरू असलेल्या इडीच्या...

Read more

..त्यामुळे किशोरी ताई यांचे आभार? नितेश राणेंनी पुन्हा मुंबईच्या महापौरांना डिवचले

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग याची पुर्वीची स्वीय सहाय्यक दिशा सलियन हिच्या मृत्यू प्रकरणी चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली...

Read more

…म्हणून कमळाबाई ती लाविते काडी; मलिकांवरील ईडीच्या कारवाईनंतर अमोल कोल्हेंची कविता व्हायरल

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिम मनी लॉंड्रीग प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्फोटक...

Read more

मोठ्या नेत्यांची नावे बाहेर काढल्याने ईडीकडून ‘राग’ काढण्याचा प्रकार सुरु : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत आता महत्वाची बातमी समोर आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात कारवाई सुरु...

Read more

महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरण गुजरातमध्ये जाईल, या भीतीने नवाब मलिकांवर कारवाई- रोहित पवार

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिम मनी लॉंड्रीग प्रकरणी स्फोटक आरोप...

Read more

गुंठेवारी कायद्यानंतर जाहिरातबाजी अन् राष्ट्रवादी स्थानिक नेते ‘सपशेल फेल’

- श्रेय घेण्यासाठी चढाओढ करणाऱ्यांना पिंपरी-चिंचवडकरांनी नाकारले -  गुंठेवारी कायद्यानुसार मिळकती नियमितीकरणासाठी मुदतवाढीची नामुष्की पिंपरी चिंचवड : राज्यात महाविकास आघाडी...

Read more

देवेंद्र फडणवीसांचा मलिकांवर स्फोटक आरोप; सकाळपासून इडीची चौकशी

मुंबई : राज्यात खासदार संजय राऊत, किरीट सोमय्या आणि नारायण राणे हा राजकीय वाद थोडासा कमी झाल्याने आता नवीनच वाद...

Read more

हे तर शेतकऱ्यांना मातीत घालणार सरकार; एफआरपी कायद्यावरून सदाभाऊंचा सरकारवर घणाघात

मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारला...

Read more

यशवंत ब्रिगेड’चा मंत्रालावर मोर्चा; येळकोट येळकोट  जय मल्हार’ची घोषणाबाजी, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : यशवंत ब्रिगेडच्या वतीने धनगर समाजाच्या आरक्षण व प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथे २२ फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा...

Read more

ब्रेकिंग : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ईडीच्या ताब्यात

मुंबई : गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रीय यंत्रणा, भाजप यांच्यात संघर्ष सुरु असल्याचे चित्र समोर...

Read more
Page 1013 of 1907 1 1,012 1,013 1,014 1,907

Recent News