कमाल झाली, मुख्यमंत्री म्हणतात मोदी शेतकऱ्यांसाठी ‘देव’

इंदौर: एकीकडे कॉंग्रेस पक्ष नवीन कृषी विधेयकाच्या निषेधार्थ देशव्यापी पत्रकार परिषदेची तयारी करत असताना त्याचवेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान...

Read more

मुंबई तुंबल्यावर ओरडणारे अहमदाबाद तुंबल्यावर गप्प का? शिवसेनेचा भाजपला सवाल

मुंबई : मुंबईतील पाणी तुंबले म्हणून ओरडणारे अहमदाबादमध्ये पाणी तुंबते तेव्हा मात्र शांत असतात असा सवाल करत शिवसेनेने भाजपला टोला...

Read more

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 25 सप्टेंबरपासून बंदची हाक

मुंबई: केंद्र सरकारने संसदेत 'शेती विधेयकं' पास केल्यानंतर देशातील शेतकरी वर्ग अस्वस्थ झाला असून आता अनेक ठिकाणी शेतकरी आणि शेतकरी...

Read more

पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी अजित पवारांच्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी

पुणे : पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी विजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे काही महिन्यांपूर्वी...

Read more

महापालिकेत राहुल कलाटे वरचढ; आमदार लक्ष्मण जगताप ‘तोंडघशी’ ?

  पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदार संघातील ‘भाऊ’ बली आमदार लक्ष्मण जगताप यांना पुन्हा एकदा शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी...

Read more

अमोल कोल्हे यांना मराठा समाजाचे नुकसान करायचे आहे का ? माजी आमदार योगेश टिळेकर यांचा सवाल

  पुणे : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण...

Read more

“OBC आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरू”,सरकारला ओबीसी संघर्ष सेनेचा इशारा

  पुणे : ओबीसी समाजाने मन मोठं केलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत अशा प्रकारचे विधान करून मराठा समाजाला...

Read more

वंचित’प्रणित ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटना १ ऑक्टोबरपासून संपावर

पुणे  :  मजुरांना २५० ग्रॅम साखर दररोज मोफत द्यावी, नोंदणीकृत संस्थेमार्फत कोटा गाडी मुकादम यांची नोंद करावी, मंडळाकडे तोडणी मजूर...

Read more

विरोधक म्हणतात अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर,कोल्हेनी ट्विट करून केला ‘हा’ खुलासा

  पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाकेबाज खासदार डॉ.अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या जोरदार पद्धतीने...

Read more
Page 29 of 31 1 28 29 30 31

Recent News