“भाजपची मदत घेऊन उद्या कॉंग्रेसच्या नेत्यांचं गुणगान गाणार असाल तर..,” शिंदेंच्या उमेदवाराला भाजपाचा कडक इशारा
कोल्हापुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आठ उमेदवारांची लोकसभा निवडणुकीसाठी घोषणा केली आहे. यामध्ये हातगणंकले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने...