म्हापश्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनताच आता जोशुआ डिसुझा यांना निवडून देईल – खेडेकर 

म्हापसा : म्हपश्यातील विधानसभेची निवडणूक अतिशय रंगतदार बनली आहे. २ दशके ज्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येत होता त्या मतदारसंघात...

Read more

महिला वर्गाने बाहेरून पर्यटक बनून आलेल्या पक्षाला थारा देवू नये  – नाईक

म्हापसा : म्हापसा विधानसभा निवडणुकीची बार्देशमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या ठिकाणी मुख्य लढत भाजपचे आमदार जोशुआ डिसुझा विरुद्ध...

Read more

म्हापश्यात खरी लढत डिसुझा-कांदोळकर यांच्यातच

म्हापसा : गोवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रचाराला वेग आला आहे. भाजपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षांचे धुरंधर नेते ठिकठिकाणी...

Read more

म्हापसा मतदारसंघात जोशुआ यांना चांगला प्रतिसाद मिळतोय, या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित – नाईक

म्हापसा :  गोव्यात सध्या विधानसभा निवडणूक प्रचार जोरात सुरु आहे. भाजपचे म्हापसा विधानसभा मतदार संघातील उमेदवार जोशुआ डिसुझा यांनी घरोघरी...

Read more

मायकल लोबो वैफल्यग्रस्त झाल्यानेच भाजपच्या नेत्यावर टीका करत आहेत – उर्फान मुल्ला

मडगाव : मायकल लोबो हे सध्या भाजपच्या नेत्याचे नाव न घेता आरोप करतात, जर त्यांना हिंमत असेल तर त्यांनी स्पष्ट...

Read more

म्हापशाला लवकरच ग्रीन सिटी बनविणार; भाजप उमेदवार जोशुआ डिसोझा यांची ग्वाही

म्हापसा : पोटनिवडणुकीसाठी मला उमेदवारी दिली तेव्हा तुम्ही माझ्या दिवंगत वडिलांप्रमाणे नेहमी माझ्या पाठीशी राहिलात आणि उर्वरित कालावधीसाठी मला तुमचा...

Read more

‘जोशुआ यांनी आपली नेतृत्व क्षमता सिद्ध करून दाखविली, कांदोळकर यांच्यात नेतृत्व गुण नाही’

म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र चालूच आहे. यातच आता माजी उपनगराध्यक्ष विनोद फडके यांनी...

Read more

पत्रकारांच्या रोखठोक प्रश्नांनी रायन ब्रागांझा घायाळ; मायकल लोबोंसमोरच झाली शाब्दिक चकमक  

म्हापसा : गोव्यात सध्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत मात्र आता काही नेते पत्रकारांनी...

Read more

लोबोंना शिवोलीत भंडारी समाजाच्या एखाद्या नेत्याला का उभे केले नाही; कवळेकरांचा घणाघात  

म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र चालूच आहे. यातच मायकल लोबो यांच्यावर माजी नगराध्यक्ष...

Read more

म्हापश्यात तृणमूल समर्थकांना मारहाण; काँग्रेस समर्थकांकडून हल्ल्याचा आरोप

तृणमूलच्या कार्यकर्त्याला झाली मारहाण, काँग्रेस समर्थकांवर आरोप म्हापसा : गोव्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून मुद्द्यांची लढाई आता गुद्यांवर आली...

Read more
Page 2 of 3 1 2 3

Recent News