Politics

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

संजय राऊतांकडे भाजप नेत्यांची यादी असल्यास त्वरीत ती ईडीकडे द्यावी – आठवले

मुंबई : महाविकास आघाडीतील नेत्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर भाजप-महाविकास आघाडीत नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या...

Read more

पोलिसांसाठी जास्तीत जास्त निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी प्रस्ताव तयार करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : सेवेच्या ठिकाणी चांगले निवासस्थान उपलब्ध झाल्यास पोलीस अधिक कार्यक्षमतेने काम करू शकणार आहेत. त्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करून,...

Read more

पदवीधर निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा फटका बसला, भाजप नेत्याची कबुली

औरंगाबाद : विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. अनेक वर्ष भाजपचे गड असलेल्या मतदारसंघात देखील...

Read more

राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख प्रकरणात पोलिसांनी केला मोठा खुलासा

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब इब्राहिम शेख यांच्यावर एका उच्चशिक्षीत तरुणीवर बलात्काराचा आरोप केल्यानंतर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा...

Read more

अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘शक्ती कायद्यास’ तात्काळ चालना देण्याची गरज – नीलम गोऱ्हे

मुंबई : महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून शक्ती कायदा आणण्यात आला आहे. आता या कायद्याला त्वरित चालना देण्याची गरज...

Read more

सकाळी प्रवेश, संध्याकाळी हकालपट्टी; शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱ्याच्या प्रवेशावरून भाजपवर टीकेची झोड

गाझियाबाद : गेल्यावर्षी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीतील शाहीन बागजवळ मोठे आंदोलन झाले होते. पुढे या आंदोलनाला हिंसक वळण देखील मिळाले....

Read more

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सुरु केला ‘ट्विटर पोल’

दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकरी कृषी कायद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एक ट्विटर पोल सुरु केला आहे. नव्या...

Read more

‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपा कधीच यशस्वी होणार नाही’

दिल्ली : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजपाने कितीही प्रयत्न केले तरीही त्यांना यामध्ये कधीच यश मिळणार नाही. महाविकास आघाडी सरकार...

Read more

…म्हणून भाजपच्या ‘या’ नेत्याने केली गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : राज्यातील महिलांवर होणारे अत्याचार कमी होत नसून दिवसेंदिवस वाढत आहेत. संभाजीनगरमध्ये तरूणीवर अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या अध्यक्षाला...

Read more

मंत्री सतेज पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला शिवसेनेचा ‘हा’ नेता…वाचा

कोल्हापूर : कोल्हापुरात महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची भूमिका आधी कोणी घेतली,...

Read more
Page 1666 of 2146 1 1,665 1,666 1,667 2,146

Recent News