“मतदारसंघात जाऊन उत्तर देणार,” रोहित पवारांचा दिलीप वळसे-पाटलांना जोरदार प्रत्युत्तर

पुणे : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेत सत्तेत सहभागी झाले. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित...

Read more

मंत्रिमंडळाचा तिढा दिल्ली दरबारी, अजित पवार अमित शहांच्या भेटीला, शिंदे-फडणवीसही जाणार

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली....

Read more

गोगवालेंना ‘ते’ वाक्य भोवलं, रोहित पवारांसह आख्खी राष्ट्रवादी आदिती तटकरेंच्या पाठिंशी

पुणे : राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला आहे. यातच शिंदे गट आणि राष्ट्रवादी रायगड जिल्ह्याच्या...

Read more

“आपल्या घाशातील घास खाणारी राष्ट्रवादी सरकारमध्ये आली”, बच्चू कडूंची पुन्हा नाराजी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका घेऊनही मंत्रिमंडळाचा तिढा अजून कायम आहे....

Read more

मंत्रीमंडळ विस्तार : पुण्यातून आमदार मिसाळ यांना ‘कॉल’ अन्‌ पालकमंत्री चंद्रकांत पाटीलांची ‘विकेट’?

पुणे । विशेष प्रतिनिधी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग आला असून, दोन दिवसांत मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे निश्चित...

Read more

पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रीपद, आजच होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ?

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार आजच होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काल रात्री उशिरापर्यंत मुंबईत...

Read more

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे-राष्ट्रवादीत वादाची पहिली ठिणगी, राजकारण तापणार

रायगड : शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही रखडलेला असून शिंदे गटातील आमदार मंत्रिपदाची आस धरून आहेत. यातच आता रायगडच्या पालकमंत्री...

Read more

“एसटी कर्मचाऱ्यांच्या १२३ आत्महत्यांना शरद पवार जबाबदार”, गुणरत्ने सदावर्तेंची शरद पवारांवर टिका

मुंबई : मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाव द्यायचे होते. तेव्हा पवार मुख्यमंत्री होते. कोणत्याही नेत्यांनी विरोध केला...

Read more

“..म्हणून माझ्या रक्ताने तु्म्हाला पत्र लिहीत आहे,” तरूणांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मागील काही महिन्यापासून महिलावरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहेत. मुंबई आणि पुण्यात  घडलेल्या दोन घटनांवरून...

Read more

“शिंदेंच्या मंत्र्यांना डच्चू, नव्या आमदारांना संधी, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ठरला”

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री उशीरा बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या...

Read more
Page 276 of 1014 1 275 276 277 1,014

Recent News