राष्ट्रवादीचं मनसेला जशाच तसं उत्तर; मंदिरात एकीकडे महाआरती तर दुसरीकडे इफ्तार पार्टीचं आयोजन

पुणे :   मशिदीवरील भोंग्यांबाबत मनसे घेतलेली भूमिका राज्यात आता चांगलीच जोर धरू लागली आहे. उद्या पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे...

Read more

तर स्त्रियांना 50 टक्के वाटा कसा मिळला? फडणवीसांच्या ट्विटला आव्हाडांचा प्रत्युत्तर

मुंबई :  गेल्या काही दिवसापासून मनसे विरूद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेस असा राजकीय नेत्यांचा संघर्ष बघायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे...

Read more

“पहिले सारखे राज ठाकरे राहिले नाहीत, ते भाजपमुळे झाकोळले गेले;” काॅंग्रेसची राज ठाकरेंवर टिका

अहमदनगर :  गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय पक्षांवर जोरदार टिका केली होती. तसेच त्यांनी हिंदुत्व...

Read more

“स्वत: शेण खाणारे दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, त्यांचे पितळ उघडे पडले आहे”;

मुंबई :  आयएनएस विक्रांत प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्यांचा अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यानंतर दोन ते तीन...

Read more

“कोणीही येऊन काहीही बोलतं”; भोंग्यांवरुन राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला राऊतांचा टोला

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांबाबात इशारा दिला. येत्या 3 तारखेपर्यंत मशिदीवरील...

Read more

उद्धवा.. अजब तुझे सरकार! राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

ठाणे :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाण्यातील उत्तर सभेत  भगवी शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी तलवार बाहेर...

Read more

“मनसे ही भाजपची बी टीम म्हणून काम करीत नाही”; चंद्रकांत पाटलांचा आघाडीला प्रत्युत्तर

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी या सभेत पुन्हा मशिदीवरील भोंग्यासंबंधी...

Read more

“उद्या बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तर आश्चर्य वाटणार नाही”

पुणे :  ठाण्यातील उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर कडाडून टिका केली. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर त्यांनी...

Read more

मोठी बातमी ! राज ठाकरे यांच्यावर राज्यातील विविध भागात गुन्हे दाखल

ठाणे :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल उत्तर सभेत विरोधकांवर चांगली तोफ डागली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद...

Read more

“ते ऐकण्यासाठी सकाळी उठावं लागतं”; राज ठाकरेंच्या टिकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर

मुंबई :  ठाण्यातील उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर कडाडून प्रहार केला. शरद पवारांच्या...

Read more
Page 16 of 39 1 15 16 17 39

Recent News