गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना संसर्ग झाला आहे काळ त्यांनी ट्विट करत हि माहिती दिली होती. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह दोघेही केंद्रीय मंत्रिमंडळच्या बैठकीत सोबत उपस्थित होते. आता जनतेला क्वारंटाईन करणारे मोदी स्वतः क्वारंटाईन होणार का? असा सवाल युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी उपस्थित केला आहे
श्रीनिवास म्हणाले, “बुधवारी (29 जुलै) झालेल्या कॅबिनेट बैठकीत गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान शेजारी बसले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला क्वारंटाईन करणार का? की नियम केवळ सामान्य नागरिकांसाठी आहेत?”
बुधवार को सम्पन्न कैबिनेट बैठक में गृह मंत्री श्री अमित शाह एवं प्रधानमंत्री अगल-बगल में मौजूद थे,
क्या प्रधानमंत्री भी अब सेल्फ क्वारन्टीन होंगे या नियम सिर्फ आम जनता के लिए है ?
— Srinivas B V (@srinivasiyc) August 2, 2020