• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Maharashtra
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
Political Maharashtra
No Result
View All Result
Home Latest Breaking News

“महापालिकेच्या सत्तेत असंख्य यशवंत, कीर्तिवंत भ्रष्टाचाराचे राक्षस उभे केलेत”; मनसेची टिका

Harichandra Pawar by Harichandra Pawar
September 22, 2022
in Latest Breaking News, Maharashtra, Mumbai, News, Politics, भाजप, रा. काँग्रेस, शिवसेना
0
"महापालिकेच्या सत्तेत असंख्य यशवंत, कीर्तिवंत भ्रष्टाचाराचे राक्षस उभे केलेत"; मनसेची टिका
0
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबई : हिंमत असेल तर, पुढच्या महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणुक घ्या अन् आणखीनच हिमंत असेल तर त्या सोबतच विधानसभेची निवडणुक घेऊन दाखवा. तुम्ही आम्हाला जामीन दाखवण्याची भाषा करीत आहता. परंतु आम्ही तुम्हाला आसमान दाखवल्य़ाशिवाय राहणार नाही. असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिलं आहे. त्यावरून आता मनसेने उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

“पवार साहेब तुम्हीच सांगा..! 700 च्या वर मराठी कुटुंब बेघर झालेत त्याचं काय?”; भाजपचा सवाल 

शिल्लक सेनेने रस्ते, मलनिःसारण, आरोग्य यंत्रणा, गार्डन,खेळाची मैदान, पाणी, ट्रॅफिक प्रश्न, या सगळ्या पातळीवर या मुंबई शहराचा नुसता विचका केला आहे.  काही दशकं महापालिकेच्या सत्तेत असताना टक्केवारी आणि कमिशनच राजकारण करून असे असंख्य यशवंत, कीर्तिवंत भ्रष्टाचाराचे राक्षस उभे केले यांनी आणि आता हेच राक्षस यांना गिळू लागले आहेत. तरी मुंबई शहर अजून भकास करायला व लक्तर तोडायला यांना सत्ता हवी आहे. असा हल्लाबोल मनसेचे नेते गजानन काळे यांनी केला आहे.

“भाजपला टक्कर देण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असं सध्या लोकांना वाटतेय” 

मराठी माणसाने आता भावनेने नव्हे, डोक्याने विचार करून हे शहर आपल समजून वरील प्रश्नांवर मनापासून काम करणाऱ्यांच आता निवडून द्यायची गरज आहे. शिल्लक सेनेपासून मुंबई वाचवा, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर दसरा मेळाव्यावरून देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कोणी मैदान देता का मैदान. शिल्लक सेनेला शिवतीर्थावर टोमणे मेळावा,  घेण्यासाठी मैदाना नाकारले. शिल्लक सेना प्रमुख यांना आता फक्त फेसबुकवरच मेळावा घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

रामदास आठवलेंच्या पक्षातील सचिवांनी केला शिवसेनेत प्रवेश; थेट पक्षचं केलं सेनेत विलीन 

दरम्यान, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा काल मुंबईत पक्षमेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचा कमळाबाई, तर शिंदे गटाचा मिंधे सरकार म्हणून यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच हिमंत असेल तर पुढच्या महिन्यात निवडणुका घेऊन दाखवा. असं आवाहन देखील त्यांनी दिलं आहे.

Read also

  • “हल्ली बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरतेय”; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा 
  • “निवडणुक आली की गिधाडांना मुंबई दिसते, हिंमत असेल तर, घ्या निवडणुक”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल 
  • “शिवसेना फुटल्याचं दु:ख आहे , तुम्हाला राष्ट्रवादी जवळची की पन्नास आमदार?” रामदास कदम 
  • “एकनाथ शिंदें काॅंग्रेसमध्ये तर रामदास कदम राष्ट्रवादीत जाणार होते, पण..;” चंद्रकांत खैरेंचा मोठा खुलासा 
  • कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’च्या शहरप्रमुख पदी गिरीश खत्री यांची निवड 
Tags: .. lost the mother goddess of orphans; Chief Minister Uddhav Thackeray pays homage to Sindhutai Sapkal... as long as the magic figure of 145 is backed by Uddhav Thackeray ..; Ajit Pawar's BJP tola... so lockdown in the state is inevitable; Chief Minister Uddhav Thackeray said 'that' day"CM Uddhav Thackeray has done the best job in the country during the epidemic.""Satisfaction of decisions taken in the public interest in the rainy session" - CM uddhav thackeray"महापालिकेच्या सत्तेत असंख्य यशवंत100 flats in mhada buildings to tata cancer hospital cm uddhav thackeray stays allotment20 minutes discussion between Eknath Shinde and Uddhav Thackeray on phones200 crore for development in Naxalite areas - Uddhav Thackeray50 per cent reservation limit should be relaxed; Uddhav Thackeray's demand to Modiaacharya tushar bhosale harshly criticizes cm uddhav thackerayaamraravatil mp navneet rana comment on cm uddhav thackerayAditya Thackeray said that when Uddhav Thackeray fell ill did Shinde start trying to become the Chief MinisterAfter discussion between Uddhav Thackeray and Amit ShahcCriticism of MNS for raising numerous successful and famous corruption monsters in the municipal governmentकीर्तिवंत भ्रष्टाचाराचे राक्षस उभे केलेत"; मनसेची टिका

Stay Connected on Social Media..

Recent News

Why is my party not fielding me in the elections

“माझा पक्ष मला निवडणुकीत का उतरवत नाही? अखेर पंकजा मुंडेंनी ‘त्या’ गोष्टीवर मौन सोडलं

September 28, 2023
BJP destroyed Maharashtra for want of power, notice to Rohit Pawar, notice to Congress

भाजपाने सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राला नासवलं, रोहित पवारांना नोटीस, काॅंग्रेसची टीका

September 28, 2023
Sharad Pawar made a plot against Dilip Valse Patal, gave big responsibility to 'Ya' of Valse Patal

शरद पवारांनी वळसे पाटलांच्या विरोधात डाव टाकला, वळसे पाटलांच्या ‘या’ चेल्याच दिली मोठी जबाबदारी

September 28, 2023
The high court gave a big blow to Shinde, the court called the order unconstitutional

हाय कोर्टाचा शिंदेंना मोठा दणका, घटनाबाह्य आदेश म्हणत कोर्टाचं मोठं निरिक्षण

September 28, 2023
Political Maharashtra

Follow Us

Virtual Media

Pune Maharashtra

politicalmaharashtra.in

Browse by Category

  • Agasti Sahakari Sakhar Karkhana
  • Agriculture
  • Apps
  • Business
  • Chinchwad By Election
  • Corona
  • Education
  • Elections
  • Entertainment
  • Exclusive
  • Fact Check
  • Food
  • Gadget
  • Goa Election 2022
  • Health
  • Jaywant Sugars Factory
  • Kalmodi dam
  • karmaveer shankarrao kale sahakari sakhar karkhana
  • Khandesh
  • Kokan
  • Latest Breaking News
  • Law
  • Lifestyle
  • Maharashtra
  • Marathawada
  • Marathwada water Grid Project
  • Mobile
  • Mula Sakhar Karkhana
  • Mumbai
  • Mumbai Sahkari Bank
  • News
  • Nilwande Dam News
  • obc reservation
  • Pandharpur Assembly by-election
  • Parner Sakahar karkhana
  • Photo Feature
  • Pimpri Chinchwad
  • pimprichinchwad
  • Politics
  • Pune
  • reservation
  • Review
  • Sai Sansthan Shirdi
  • Science
  • Startup
  • Story
  • Sugar News
  • Tech
  • Vidharbha
  • World
  • अहमदनगर महानगरपालिका
  • अहमदनगर महानगरपालिका बातम्या
  • इतर
  • उजनी पाणी प्रश्न
  • कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ
  • काँग्रेस
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक
  • कोल्हापुर जिल्हा परिषद
  • कोल्हापूर जिल्हा दूध संघ – गोकुळ निवडणूक
  • चिंचवड पोटनिवडणूक बातम्या
  • चिंचवड विधानसभा मतदारसंघ
  • जरंडेश्वर साखर कारखाना
  • देश-विदेश
  • नाशिक
  • प. महाराष्ट्र
  • पक्ष
  • पिंपरी चिंचवड प्राधिकरण विलिनीकरण:
  • पिंपरीचिंचवड
  • पुणे महानगर पालिका निवडणुक बातम्या
  • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए)
  • बिलोली- देगलूर पोटनिवडणुक
  • भाजप
  • मनसे
  • मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प
  • मराठा आरक्षण
  • मराठा आरक्षण
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • महाराष्ट्रातील सहकार चळवळ
  • महाविकास आघाडी सरकार
  • रा. काँग्रेस
  • राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना
  • राहुल कलाटे मराठी बातम्या
  • रिपाइं
  • वंचित
  • वैद्यनाथ साखर कारखाना
  • शिवसेना
  • शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना
  • श्री छत्रपती शाहू साखर कारखाना

Recent News

Why is my party not fielding me in the elections

“माझा पक्ष मला निवडणुकीत का उतरवत नाही? अखेर पंकजा मुंडेंनी ‘त्या’ गोष्टीवर मौन सोडलं

September 28, 2023
BJP destroyed Maharashtra for want of power, notice to Rohit Pawar, notice to Congress

भाजपाने सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राला नासवलं, रोहित पवारांना नोटीस, काॅंग्रेसची टीका

September 28, 2023
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 - Political Maharashtra

IMP
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी

© 2020 - Political Maharashtra