पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातावरून आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे. जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सरु आहेत. असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय. त्यावर आता कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…“काहीही झालं तरी मला महाराष्ट्राचं राज्य हातात घ्यायचंय”, शरद पवारांनी ठोकला शड्डू
पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे. जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सरु आहेत. असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय.
हेही वाचा..“अखेर सुनेत्रा पवारांसाठी काठेवाडीत गुलाल उधळला, राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल
दरम्यान, तर आता बिल्डरपुत्र हिट अँड रन प्रकरणाला असे वळण दिले जात आहे.. मृत तरुण तरुणी हे मद्यधुंद अवस्थेत होते . बिल्डरचा मुलगा पूर्ण शुद्धीत होता. ( कारण त्याचे ब्लड सँम्पल ससूनच्या डस्ट बिन मध्ये फेकलेले आहेत ) आता कोर्टात हे सिद्ध करतील की, बिल्डरपुत्र पूर्ण शुद्धीत होता. पण मृत तरुण तरुणीमुळेच अपघात झाला आहे. बिल्डर पुत्राला पुन्हा रेड कार्पेट टाकून बाहेर काढण्यासाठी यंत्रणेने झोकून देऊन काम केले आहे. असंही रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय.
तर आता बिल्डरपुत्र हिट अँड रन प्रकरणाला असे वळण दिले जात आहे..
– मृत तरुण तरुणी हे मद्यधुंद अवस्थेत होते
– बिल्डरचा मुलगा पूर्ण शुद्धीत होता ( कारण त्याचे ब्लड सँम्पल ससूनच्या डस्ट बिन मध्ये फेकलेले आहेत)
– आता कोर्टात हे सिद्ध करतील की, बिल्डरपुत्र पूर्ण शुद्धीत होता पण मृत… https://t.co/k7Ug8fH4uT— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) June 13, 2024
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांना सोबत घेऊन भाजपचे नुकसान झालं का ? बावनकुळेंनी दिलं ‘हे’ उत्तर
हेही वाचा..राष्ट्रवादीने दावा ठोकल्यानंतर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ठाम, म्हणाल्या..
हेही वाचा..“अन्यथा विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडणार”, उपोषण स्थगित पण…