पुणे : लोणीकाळभोर याठिकाणी एका गाण्यावर अश्लिल पद्धतीने हातवार करीत नृत्य केले होते. हा व्हिडीओ त्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर तिच्यावर चारीबाजूंनी प्रचंड टिका करण्यात आली. त्यानंतर तिने एका व्हिडीओ नंतर झालेल्या प्रकरणाबाबत जाहीर माफी मागितली. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी देखील तिला समज दिली. याबाबत रूपाली पाटील यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच अनेकांना असं काही केलं तर गुन्हा दाखल करू असा इशारा देखील दिला.
“आरती सिंग दर महिन्याला वसुली करून पैसे ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या”; रवी राणांचा गंभीर आरोप
ज्या पद्धतीने बिहार , उत्तरप्रदेशमध्ये अंगावर पाणी टाकून, विचित्र पद्धतीने अश्लिल डाॅन्स केला जातो. अशा पद्धतीने राज्यात खुलेआम दहीहंडीपासून कार्यक्रम होत आहेत. त्याचे व्हिडीओ सोशल मी़डियावर सरासपणे पडताना दिसत आहे. ते बघून आपला महाराष्ट्र तर बिहार होत नाही ना, ? असा सवाल रूपाली पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पिस्तुल काढणं, सोडून द्या…अन्..”; आदित्य ठाकरेंचा वेदांत प्रकल्पावरून शिंदेंवर निशाणा
डॉन्स बार ज्या पद्धतीने असतो तो सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाने काही लोकांनी रस्त्यावर सुरू केला आहे. त्यानंतर हे व्हिडिओ आमच्याकडे आल्यानंतर आम्ही कार्यक्रम आयोजक किंवा नृत्य करणाऱ्यांवर विरोधात आम्ही सायबर पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्याचे पत्र दिले आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक शहरात बिभस्तपणे नाचणं हे कायद्याच्या विरोधात आहे. असंही रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
“जनता तुमच्या ५० पैकी ४५ आमदारांचा नक्की पराभव करणार”; राष्ट्रवादीचा शिंदेंवर निशाणा
तसेच जिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ती गौतमी पाटील हिने रूपाली पाटील यांची भेट घेऊन झालेल्या प्रकराबाबत माफी मागितली आहे. त्यानंतर देखील तिचे काही व्हिडीओ अजूनही डुबलिकेट अकाऊंटवरून व्हायरल केले जात आहेत. त्यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल कऱण्यात येतील असा इशारा त्यांनी दिला आहे.
मराठी लावणी वेशभूषाच्या माध्यमातून gautami_patil हिने #लावणी_च्या_रंगमंचावर केलेल्या #अश्लील नृत्याद्वारे मराठी रंगभूमीला काळीमा फासणारे कृत्य केले असून अश्या तारकांना #banned करा @instagram#banned_reels @mieknathshinde@Dev_Fadnavis @KOLHAPUR_POLICE #कारवाई_करा pic.twitter.com/3SWT0ykMDP
— निखील नामदेवराव गोळे Nikhil Namdevrao Gole🇮🇳 (@Nikhil87163190) September 9, 2022
Read also
- “देशातील सर्वात मोठा प्रकल्प ईडी सरकारच्या कृपेने गुजरातला नेण्यात आला”
- “पोलीस ठाण्यात जाऊन माझं काम मी इमानदारीनं केलंय”; नवनीत राणा
- “13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही”; किशोरी पेडणेकर
- “शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”
- “सांग सांग भोलानाथ हा बालिश प्रश्न शेलारांनी मुनगंटीवारांना विचारला पाहिजे”; सेनेचं प्रत्युत्तर