IMPIMP
I have no need to reflect on the defeat at Baramati I have no need to reflect on the defeat at Baramati

“बारामतीत झालेल्या पराभावासाठी मला चिंतन करण्याची काहीही गरज नाही”

पुणे : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला ४८ जागांपैकी फक्त १७ जागांवर समाधान मानावं लागलं. यानंतर महायुतीच्या अनेक नेत्यांनी झालेल्या पराभवाचं चिंतन करण्याची वेळ असल्याची खंत व्यक्त करून दाखविलीय. यातच राज्यात सर्वात जास्त चर्चेत ठरलेल्या बारामतीत सुप्रिया सुळेंनी जवळपास दीड लाखांच्या मताधिक्क्याने सुनेत्रा पवारांचा पराभव केला. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक विधान केलंय.

हेही वाचा…नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा ‘मुरलीधर मोहोळांनी स्विकारला कार्यभार

राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने दिलं आहे. कोण काय म्हणतं ? यापेक्षा येणाऱ्या महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत काय चांगलं करता येईल ते पाहिलं पाहिजे. अशातच बारामतीत पराभव, चिंतनाची मला काही गरज नाही, असेही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा..नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा ‘मुरलीधर मोहोळांनी स्विकारला कार्यभार

दरम्यान, यातच उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी विरोधकांकडून खोट्या बातम्या पसरवण्याचं काम केलं जात आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त चारच जणांना आत जाण्याची परवानगी होती. त्यामुळे आमचे फक्त चारच जण त्याठिकाणी गेले होते. त्यानंतर त्यांच्यासोबत शिंदे गट, भाजप नव्हता. अशा बातम्या लावल्या गेल्या. असेही अजित पवार म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा…अजित पवारांच्या अडचणी वाढल्या? अण्णा हजारे देणार क्लोजर रिपोर्टला कोर्टात आव्हान 

हेही वाचा…“आता विधानसभेत विजय मिळाल्यानंतरच गळ्यात हार घालणार”, फडणवीसांनी विजयाचं घेतलं प्रण 

हेही वाचा..“अपमान झाल्यानं नाशिक लोकसभेच्या निवडणूकीतून माघार घेतली”, भुजबळांचं मोठं विधान 

हेही वाचा..“RSSअन् भाजपकडून एवढे हाडतुड केले तरी मित्र मंडळ तिथचं”, शरद पवार गटाने डिवचलं 

हेही वाचा…“मुख्यमंत्री पदासाठी आमच्या पक्षात ‘जयंत पाटील’ सक्षम नेतृत्व”, रोहित पवारांचा मोठं विधान