मुंबई : अमरावती पोलिस आयुक्त आरती सिंग या ठाकरे सरकारसाठी वसूली करत होत्या. तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अवैधपणे केलेली वसुली पाठवली असल्याचा धक्कादायक आरोप अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. आरती सिंग यांनी दर महिन्याला अमरावतीमधून सात कोटी रुपयांची वसुली केली असून त्यातील काही पैसा उद्धव ठाकरे यांना पोहोचवला असल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. याला शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे.
“पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंचा राजीनामा घेऊन मोकळे सोडले पाहीजे”
जिने 13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही, असा टोला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणा यांना लगावाल आहे. सोबतच शिंदेगट आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या वाद प्रकरणी न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे जाणार, असं पेडणेकर म्हणाल्या.
“उद्धव ठाकरेंनी हा अस्वल कुठून निवडला होता माहित नाही?”; भास्कर जाधवांची बांगरांवर टिका
नारायण राणे यांच्या प्रक्षोभक्त वक्तव्यावरून शिवसेनेचा शिवसेनेची महिला ब्रिगेड चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना महिला आघाडी आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. पेडणेकरांच्या नेतृत्वात आज दुपारी चार वाजता शिवसेना महिला आघाडी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात भेट देऊन राणेंवर कारवाईची मागणी करणार आहे. कोणीही उठून काहीही बोलतो, शिवसेनेची महिला आघाडी पेटून उठलेली आहे आणि आम्ही पोलीसांना सांगू कारवाई करायला, असं पेडणेकर म्हणाल्या.
“दादा वॉशरूमला गेले होते रे, आता पुढच्या नाराजी पर्यंत तरी चर्चा बंद करा”
सोबतच, शिवसेनेकडे तक्रार करण्यापलीकडे फार काही उरलं नाही. मातोश्रीच्या दुकानामध्ये बसून तक्रारीचं मार्केटिंग सुरू आहे. सदा सरवणकर हे आमचे मित्र आहेत. सध्या आमती युती आहे. मात्र युतीपेक्षाही ते आमचे मित्र आहेत, म्हणून त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. असे हल्ले करू नका, नाहीतर मुंबई आणि महाराष्ट्रात चालणं, बोलणं, फिरणं अवघड होईल त्यासाठी परवानगीची गरज लागेल, असा इशारा नारायण राणेंनी दिला होता.
Read also
- “शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”
- “सांग सांग भोलानाथ हा बालिश प्रश्न शेलारांनी मुनगंटीवारांना विचारला पाहिजे”; सेनेचं प्रत्युत्तर
- “आरती सिंग दर महिन्याला वसुली करून पैसे ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या”; रवी राणांचा गंभीर आरोप
- पिस्तुल काढणं, सोडून द्या…अन्..”; आदित्य ठाकरेंचा वेदांत प्रकल्पावरून शिंदेंवर निशाणा
- “जनता तुमच्या ५० पैकी ४५ आमदारांचा नक्की पराभव करणार”; राष्ट्रवादीचा शिंदेंवर निशाणा