• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Maharashtra
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
Political Maharashtra
No Result
View All Result
Home Latest Breaking News

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील लॉकडाऊनची नियमावली जारी; असे आहेत नियम

Team Political Maharashtra by Team Political Maharashtra
July 12, 2020
in Latest Breaking News
0
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील लॉकडाऊनची नियमावली जारी; असे आहेत नियम
0
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तसंच पूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे 13 जुलैपासून म्हणजेच उद्या रात्रीपासून २३ जुलैपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन असणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये १० दिवस कडक लॉकडाऊन असेल. दूध, औषधे आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. आता याबाबतची सविस्तर नियमावली आज जाहीर करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरीचिंचवाड या दोन्ही हारांसाठी समान अटी व नियम लागू करण्यात आले आहेत

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काही उपयोजना खालीलप्रमाणे

  • सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने सर्व उद्योग बंद राहतील.
  • क्रिडांगणे आणि मोकळा जागा बंद
  • उपहार गृह, लॉज, हॉटेल्स, रेस्टोरंट सर्वकाही बंद
  • सर्व सलून आणि ब्युटीपार्लर बंद
  • भाजी मार्केट, फळविक्रेते , आठवडे आणि दैनिक बाजार बंद
  • शाळा, महाविद्यालये शैक्षणिक संस्था बंद
  • खाजगी आणि सार्वजनिक प्रवास वाहने देखील बंद
  • सार्वजनिक आणि खाजगी बस सेवा देखील बंद
  • मालवाहतूक करणारी वाहने १४ ते १८ जुलै दरम्यान बंद
  •  सर्व प्रकारचे बांधकाम कंस्ट्रक्शनची कामे बंद
  • सर्व चित्रपटगृहे, सर्व सभा, धार्मिक स्थळे संपूर्णतः बंद
  • फूड डिलेव्हरी, होम डिलेव्हरी सेवा बंद

काही अत्यावश्यक गोष्टी मर्यदित स्वरूपात सुरु राहतील त्या खालीलप्रमाणे –

  • दूध विक्रेत्यांना घरपोच दूध पोहचवण्यासाठी सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत परवानगी
  • सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा नियमित वेळेनुसार सुरु
  • सर्व रुग्णालये आणि रुग्णालयीन सेवा नियमित वेळेनुसार सुरु
  • सर्व मेडिकल २४ तास सुरु राहतील
  • सर्व शासकीय कार्यालय मर्यादित करणचारी वर्गासह सुरू
  • पेट्रोलपंप सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत सुरु ( फक्त शासकीय आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनासाठी )
  • एलपीजी गॅस घरपोच सेवा नियमानुसार सुरु
  • निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक शासन नियमानुसार सुरु
  • वर्तमान प्रिंटिंग, प्रिंटमीडिया कार्यालये सुरु
  • पाणीपुरवठा करणारे टँकरला परवानगी
  • कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
  • सर्व राष्ट्रीयकृत आणि आरबीआयने परवानगी दिलेल्या बँका सुरु मात्र ग्राहकांना बँकेत जाण्यास परवानगी नाही
  • सर्व शासकीय कर्मचारी , अधिकारी, वकील तसेच अत्यावश्यक सेवा पूर्वण्र्या व्यक्तींना दुचाकी किंवा चार चाकी वापरण्यास परवानगी
  • दिनांक १४ जुलै ते १८ जुलै या कालावधीत सर्व दुकाने बंद त्यांनतर कॅंटोन्मेंट झोन वगळता अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने चालू करण्यात येतील
  • पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील स्मार्ट सिटी प्रकल्प आणि मेट्रो प्रकल्पाची कामे सुरु राहतील
  • शहरातील एम. आय. डी . सी आणि खाजगी जागेवरील उद्योग चालू राहणार
  • ६५ वर्षवरील व्यक्ती. अति जोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्ती, गर्भवती महिला १० वर्षांकाहिलील मुले याना अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडत येणार नाही
  • सर्व वैद्यकीय व्यवसायिक, परिचारिका, सफाई कर्मचारी, अँब्युलन्स याना शहरांनी राज्यांतर्गत वाहतुकीसाठी परवानगी

याशिव इतर कोणतीही व्यक्ती पायी किंवा सायकल किंवा दुचाकी/ चारचाकी घेऊन फिरणार नाही अन्यथा त्यांची वाहने जप्त करून वाहन परवाना रद्द करण्यात येईल तसेच कायद्यातील तरतुदीनुसार  गुन्हा नोंद करण्यात येईल

 

Tags: नियमावलीपुणे आणि पिंपरी-चिंचवडलॉकडाऊन

Stay Connected on Social Media..

Recent News

Those who could not take a decision in two and a half years, should not teach us philosophy, said Sudhir Mungantiwar

“अडीच वर्षात जे निर्णय घेऊ शकले नाहीत, त्यांनी आम्हाला तत्वज्ञान शिकवू नये”

August 16, 2022
The statement of Supriya Sule is currently going on that does not suit the politics of Maharashtra

“महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणाऱ्या गोष्टी सध्या सुरूय” सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

August 16, 2022
Read more about the concept of 'Panchaprana' mentioned by Modi from Red Fort

लाल किल्ल्यावरून मोदींनी सांगितली ‘पंचप्राणाची’ संकल्पना; वाचा सविस्तर

August 15, 2022
eknath shinde

आता ‘हॅलो’ नाही तर ‘वंदे मातरम्’ म्हणायचं; खाते वाटपानंतर सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा

August 15, 2022
Political Maharashtra

Follow Us

Browse by Category

  • Agasti Sahakari Sakhar Karkhana
  • Agriculture
  • Apps
  • Business
  • Corona
  • Education
  • Elections
  • Entertainment
  • Exclusive
  • Fact Check
  • Food
  • Gadget
  • Goa Election 2022
  • Health
  • Jaywant Sugars Factory
  • Kalmodi dam
  • karmaveer shankarrao kale sahakari sakhar karkhana
  • Khandesh
  • Kokan
  • Latest Breaking News
  • Law
  • Lifestyle
  • Maharashtra
  • Marathawada
  • Marathwada water Grid Project
  • Mobile
  • Mula Sakhar Karkhana
  • Mumbai
  • Mumbai Sahkari Bank
  • News
  • Nilwande Dam News
  • obc reservation
  • Pandharpur Assembly by-election
  • Parner Sakahar karkhana
  • Photo Feature
  • Pimpri Chinchwad
  • Politics
  • Pune
  • reservation
  • Review
  • Sai Sansthan Shirdi
  • Science
  • Startup
  • Story
  • Sugar News
  • Tech
  • Vidharbha
  • World
  • अहमदनगर महानगरपालिका
  • अहमदनगर महानगरपालिका बातम्या
  • इतर
  • उजनी पाणी प्रश्न
  • काँग्रेस
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक
  • कोल्हापुर जिल्हा परिषद
  • कोल्हापूर जिल्हा दूध संघ – गोकुळ निवडणूक
  • जरंडेश्वर साखर कारखाना
  • देश-विदेश
  • नाशिक
  • प. महाराष्ट्र
  • पक्ष
  • पिंपरी चिंचवड प्राधिकरण विलिनीकरण:
  • पुणे महानगर पालिका निवडणुक बातम्या
  • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए)
  • बिलोली- देगलूर पोटनिवडणुक
  • भाजप
  • मनसे
  • मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प
  • मराठा आरक्षण
  • मराठा आरक्षण
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • महाराष्ट्रातील सहकार चळवळ
  • महाविकास आघाडी सरकार
  • रा. काँग्रेस
  • राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना
  • रिपाइं
  • वंचित
  • वैद्यनाथ साखर कारखाना
  • शिवसेना
  • शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना
  • श्री छत्रपती शाहू साखर कारखाना

Recent News

Those who could not take a decision in two and a half years, should not teach us philosophy, said Sudhir Mungantiwar

“अडीच वर्षात जे निर्णय घेऊ शकले नाहीत, त्यांनी आम्हाला तत्वज्ञान शिकवू नये”

August 16, 2022
The statement of Supriya Sule is currently going on that does not suit the politics of Maharashtra

“महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणाऱ्या गोष्टी सध्या सुरूय” सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

August 16, 2022
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 - Political Maharashtra

IMP
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी

© 2020 - Political Maharashtra