पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येते भूमिपूजन सोहळ्यासाठी पोहचले असून त्यांनी हनुमान गढी आणि रालालचे दर्शन घेतले असून ते रामलालचे दर्शन घेणारे आणि हनुमान गढीला जाणारे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांनी दुपारी 12.30 वाजत मोदी राम मंदिराचे भूमिपूजन करतील.
मोदी आणि भाजपने 10 पैकी 8 लोकसभा निवडणुकांत राम मंदिर उभारण्याचे आश्वानस दिले होते. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे भूमिपूजनाचे पहिले आमंत्रण बाबरी मशिदीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांना पाठवले होते.
492 वर्षांपूर्वी बाबरच्या आदेशानुसार अयोध्येत वादग्रस्त रचना बांधली गेली. 1885 मध्ये पहिल्यांदा हे प्रकरण न्यायालयात गेले. 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने रामललाच्या बाजुने निकाल दिला. याच्या ठीक नऊ महिन्यांनंतर अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे.
पीएम श्री @narendramodi अयोध्या में रामलला विराजमान के दर्शन करते हुए। #JaiShriRam https://t.co/6SLuEk6XPr
— BJP (@BJP4India) August 5, 2020