मुंबई : राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच बळ आल्याचे दिसून येत आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांनी एक्सवरून गजाभाऊ नामक व्यक्तीला थेट धमकी दिल्याचे समोर आले. गजाभाऊ आणि मोहित कंबोज यांच्यातील वाद आता टोकाला पोहचला आहे. यातच आता पुन्हा मोहित कंबोज यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री बदलतो, पण अजित पवार झालेहेत पर्मनंट उपमुख्यमंत्री”, नवा रेकॉर्ड अलर्ड मोडवर..
गजाभाऊ आणि मोहित कंबोज यांनी एक व्हिडीओ एक्सवर अपलोड केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, मोहित कंबोज आता मुंबईतील खंडणीखोर होईल. त्यामुळेच मोहित कंबोज अशा धमक्या देत आहे. येत्या काळात त्याच्यामार्फत मुंबईतील बॉलिवूड आणि बिल्डरांकडून खंडणी वसूल केली जाईल. जे काम पूर्वी किरीट सोमय्याकडून केले जात होते. ते आथा मोहित कंबोज यांच्याकडून केले जाईल असे गजाभाऊ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…उपमुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे राजी, ? पण गृहमंत्रीपदाबाबतचा पेच कायम, काय घडतंय?
पुढे बोलतांना ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मोहित कंबोज यांच्याबरोबर राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी दिसत आहेत. हे सरकारला मोहित कंबोजच्या माध्यमातून मुंबई आणि आसपासच्या परिसरात खंडणीखोर सूरू करेल असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.
मोहित कंबोज हा सरकारचा शाडो गृहमंत्री किंवा तुम्ही त्याला extortionist मिनिस्टर म्हणू शकता@mohitkamboj_ pic.twitter.com/xAHJNJKMih
— गजाभाऊ (@gajabhauX) December 5, 2024
READ ALSO :
हेही वाचा..“एक तर तु राहशील नाहीतर मी,” ठाकरेंच्या विधानावर फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर..! म्हणाले…
हेही वाचा…संसदेत कॉंग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली सापडलं नोटांचं बंडल, चौकशी सुरू
हेही वाचा…मोठी बातमी..! हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती