IMPIMP

इम्तियाज जलील बाळासाहेबांबद्दल बोलाल तर याद राखा, चांगलाच धडा शिकवू; शिवसेना आक्रमक

Imtiaz Jalil

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसापासून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्या विरोधात साखळी उपोषण सुरू केलं आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातही आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. यातच भाजप प्रवक्ते केशव उपाध्यय यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे.

हेही वाचा….“मग एकनाथ शिंदे कोण आहेत? उद्या कोणीही उठेल आणि म्हणेल मी शिवसेना,” कपिल सिब्बल यांनी आज कोर्ट गाजवलं 

केशव उपाध्यय यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये  त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. बालासाहेब ठाकरे हौ कौन? काल परवाचंचं इम्तियाज जलील यांचं हे वक्तव्य. यावर आतापर्यंत ना उद्धव ठाकरे बोलले, ना आदित्य ठाकरे बोलले, ना ठाकरे गटाचा कुठला नेता बोलला. नुसतं माझे वडील, माझे आजोबा असं म्हणून वारसा सिद्ध होत नसतो. अशा शब्दांत केशव उपाध्यय यांनी ठाकरे यांनी टिका केली आहे.

हेही वाचा….जुन्या निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप, फडणवीसांनी मांडली आपली भूमिका, घेतला ‘हा’ निर्णय 

इम्तियाज जलील यांनी केलेल्या टिकेला आता शिवसेनेचे नवीन पनवेलचे शिवसेना उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी त्यांना इम्तियाज जलील यांच्यावर टिका केली आहे. इम्तियाज जलील विचारतो की, बाळासाहेब कोण?  इम्तियाज जलील हा हैदराबादचा असल्यामुळे त्याला बाळासाहेब नीट कळलेले नाहीत. ही निजामाची औलाद आहे. मी त्याला इशारा देतोय की बाळासाहेबांबद्दल बोलायचं नाही, जर पुन्हा बोलला तर दिसेल तिथे चोपून काढू, असंही प्रशांत जाधव यांनी म्हटलं आहे.

Read also

 

Total
0
Shares
Previous Article
भास्कर जाधव,उद्धव ठाकरे,भाजप,ठाकरे,भाजपा,ठाकरे गट,रामदास कदम,आदित्य ठाकरे,संपूर्ण भाषण,सत्तासंघर्षावर,अब्दुल सत्तार वादग्रस्त वक्तव्य,abp maza,abp maza live,abp majha live,abp maza marathi live,marathi news,maharashtra news,live marathi news,cm eknath shinde,maharashtra budget 2023,maharashtra assembly budget session 2023,sanjay raut,uddhav thackeray,devendra fadnavis,maharashtra rain,nashik farmers protest,supreme court hearing

"ज्यांच्यात नाही दम ते रामदास कदम," भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर पलटवार

Next Article
A gang divided the house to be given to many project victims in Mumbra as they wanted. Avhada's tweet is in discussion

"मुंब्रामध्ये अनेक प्रकल्पग्रस्तांना द्यायची घर एका गैंग नी पाहिजे तशी वाटून टाकली", आव्हाडांचं ते ट्विट चर्चेत

Related Posts
Total
0
Share