• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Maharashtra
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
Political Maharashtra
No Result
View All Result
Home Latest Breaking News

“चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं!”

Team Political Maharashtra by Team Political Maharashtra
July 29, 2020
in Latest Breaking News, Maharashtra, News, Politics
0
“चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं!”
0
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

“राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही” असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे. “भाजपमधील मोठ्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं” अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.

“आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपमधील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता पाच वर्षात भाजपपासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले, तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या, असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!” असे ट्वीट रोहित पवारांनी केले आहे.

आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं BJP तील एक मोठे नेते म्हणाले.सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता ५ वर्षात BJP पासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले तरी किमान मला एकट्याला तरी #MVA त घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं!
आतातरी राजकारण थांबवा!

— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 29, 2020

Tags: चंद्रकांत पाटीलरोहित पवारशिवसेना

Stay Connected on Social Media..

Recent News

Swearing-in ceremony of Shinde government ministers and poster attack of NCP regarding new ministers

शिंदे सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी, अन् राष्ट्रवादीचा नव्या मंत्र्यांबाबत ‘पोस्टर वार’

August 9, 2022
"एकही मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतले नाही, ही वाटचाल कुठली"

“एकही मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतले नाही, ही वाटचाल कुठली”

August 9, 2022
bjp (3)

“भाजपला ‘गॅंग ऑफ वासेपुर’ ही उपमा देणारे महोदय आता भाजपमध्ये विसावलेय”

August 9, 2022
eader of Opposition Ajit Pawar said that it would have been better if such leaders who did not get clean chits were not included in the cabinet

“उशीरा का होईना, पण शपथविधी झाला”; मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांचा टोमणा

August 9, 2022
Political Maharashtra

Follow Us

Browse by Category

  • Agasti Sahakari Sakhar Karkhana
  • Agriculture
  • Apps
  • Business
  • Corona
  • Education
  • Elections
  • Entertainment
  • Exclusive
  • Fact Check
  • Food
  • Gadget
  • Goa Election 2022
  • Health
  • Jaywant Sugars Factory
  • Kalmodi dam
  • karmaveer shankarrao kale sahakari sakhar karkhana
  • Khandesh
  • Kokan
  • Latest Breaking News
  • Law
  • Lifestyle
  • Maharashtra
  • Marathawada
  • Marathwada water Grid Project
  • Mobile
  • Mula Sakhar Karkhana
  • Mumbai
  • Mumbai Sahkari Bank
  • News
  • Nilwande Dam News
  • obc reservation
  • Pandharpur Assembly by-election
  • Parner Sakahar karkhana
  • Photo Feature
  • Pimpri Chinchwad
  • Politics
  • Pune
  • reservation
  • Review
  • Sai Sansthan Shirdi
  • Science
  • Startup
  • Story
  • Sugar News
  • Tech
  • Vidharbha
  • World
  • अहमदनगर महानगरपालिका
  • अहमदनगर महानगरपालिका बातम्या
  • इतर
  • उजनी पाणी प्रश्न
  • काँग्रेस
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक
  • कोल्हापुर जिल्हा परिषद
  • कोल्हापूर जिल्हा दूध संघ – गोकुळ निवडणूक
  • जरंडेश्वर साखर कारखाना
  • देश-विदेश
  • नाशिक
  • प. महाराष्ट्र
  • पक्ष
  • पिंपरी चिंचवड प्राधिकरण विलिनीकरण:
  • पुणे महानगर पालिका निवडणुक बातम्या
  • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए)
  • बिलोली- देगलूर पोटनिवडणुक
  • भाजप
  • मनसे
  • मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प
  • मराठा आरक्षण
  • मराठा आरक्षण
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • महाराष्ट्रातील सहकार चळवळ
  • महाविकास आघाडी सरकार
  • रा. काँग्रेस
  • राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना
  • रिपाइं
  • वंचित
  • वैद्यनाथ साखर कारखाना
  • शिवसेना
  • शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना
  • श्री छत्रपती शाहू साखर कारखाना

Recent News

Swearing-in ceremony of Shinde government ministers and poster attack of NCP regarding new ministers

शिंदे सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी, अन् राष्ट्रवादीचा नव्या मंत्र्यांबाबत ‘पोस्टर वार’

August 9, 2022
"एकही मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतले नाही, ही वाटचाल कुठली"

“एकही मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतले नाही, ही वाटचाल कुठली”

August 9, 2022
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 - Political Maharashtra

IMP
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी

© 2020 - Political Maharashtra