• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Maharashtra
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
Political Maharashtra
No Result
View All Result
Home Latest Breaking News

“महाजॉब्स योजना महाविकासआघाडीची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची?”

Team Political Maharashtra by Team Political Maharashtra
July 16, 2020
in Latest Breaking News, Maharashtra, News, Politics
0
“महाजॉब्स योजना महाविकासआघाडीची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची?”
0
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी मधील नाराजी संपल्यावर आता काँग्रेस नाराज झाल्याचे समोर आले आहे युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी थेट महाविकास आघाडीला प्रश्न उपस्थित केला आहे.

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, सत्यजीत तांबे यांनी सवाल उपस्थित केला आहे. “महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी का होत नाही”, असे प्रश्न सत्यजीत तांबे यांनी विचारले आहेत.

सत्यजीत तांबे यांनी ट्वीट करुन आपली खदखद व्यक्त केली. सत्यजीत तांबे म्हणाले, आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची आणि त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे”.

#महा_जाॅब्स् ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची ?
आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. pic.twitter.com/k8CMmOsmJv

— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 16, 2020

Tags: महाजॉब्स योजनामहाविकास आघाडीसत्यजीत तांबे

Stay Connected on Social Media..

Recent News

Cabinet Minister Atul Save said that 100 percent Shiv Sena-BJP will hoist the flag on Aurangabad Municipal Corporation.

“100 टक्के आम्ही शिवसेना-भाजप मिळून औरंगाबाद महापालिकेवर झेंडा फडकवू”

August 12, 2022
Should I say Shiv Sena is mine? Said MP Udyanraje Bhosle

“शिवसेना माझी आहे, असं मी आता म्हणायला पाहिजे का?”; उद्यनराजेंचा ठाकरेंवर निशाणा

August 12, 2022
MLA of Pune, minister of Pune and flag hoisting in Kolhapur Punekar's anger on Chandrakant Patal

“आमदार पुण्याचे, मंत्री पुण्याचे अन् ध्वजारोहण कोल्हापुरला..?”चंद्रकांत पाटलांवर पुणेकरांचा संताप

August 12, 2022
By the grace of the people, I became the railway minister, but there is still no railway in my village, Raosaheb Danve said.

“जनतेच्या कृपेने रेल्वे मंत्री झालो, पण अजून माझ्या गावात रेल्वे नाही”

August 12, 2022
Political Maharashtra

Follow Us

Browse by Category

  • Agasti Sahakari Sakhar Karkhana
  • Agriculture
  • Apps
  • Business
  • Corona
  • Education
  • Elections
  • Entertainment
  • Exclusive
  • Fact Check
  • Food
  • Gadget
  • Goa Election 2022
  • Health
  • Jaywant Sugars Factory
  • Kalmodi dam
  • karmaveer shankarrao kale sahakari sakhar karkhana
  • Khandesh
  • Kokan
  • Latest Breaking News
  • Law
  • Lifestyle
  • Maharashtra
  • Marathawada
  • Marathwada water Grid Project
  • Mobile
  • Mula Sakhar Karkhana
  • Mumbai
  • Mumbai Sahkari Bank
  • News
  • Nilwande Dam News
  • obc reservation
  • Pandharpur Assembly by-election
  • Parner Sakahar karkhana
  • Photo Feature
  • Pimpri Chinchwad
  • Politics
  • Pune
  • reservation
  • Review
  • Sai Sansthan Shirdi
  • Science
  • Startup
  • Story
  • Sugar News
  • Tech
  • Vidharbha
  • World
  • अहमदनगर महानगरपालिका
  • अहमदनगर महानगरपालिका बातम्या
  • इतर
  • उजनी पाणी प्रश्न
  • काँग्रेस
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक
  • कोल्हापुर जिल्हा परिषद
  • कोल्हापूर जिल्हा दूध संघ – गोकुळ निवडणूक
  • जरंडेश्वर साखर कारखाना
  • देश-विदेश
  • नाशिक
  • प. महाराष्ट्र
  • पक्ष
  • पिंपरी चिंचवड प्राधिकरण विलिनीकरण:
  • पुणे महानगर पालिका निवडणुक बातम्या
  • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए)
  • बिलोली- देगलूर पोटनिवडणुक
  • भाजप
  • मनसे
  • मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प
  • मराठा आरक्षण
  • मराठा आरक्षण
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • महाराष्ट्रातील सहकार चळवळ
  • महाविकास आघाडी सरकार
  • रा. काँग्रेस
  • राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना
  • रिपाइं
  • वंचित
  • वैद्यनाथ साखर कारखाना
  • शिवसेना
  • शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना
  • श्री छत्रपती शाहू साखर कारखाना

Recent News

Cabinet Minister Atul Save said that 100 percent Shiv Sena-BJP will hoist the flag on Aurangabad Municipal Corporation.

“100 टक्के आम्ही शिवसेना-भाजप मिळून औरंगाबाद महापालिकेवर झेंडा फडकवू”

August 12, 2022
Should I say Shiv Sena is mine? Said MP Udyanraje Bhosle

“शिवसेना माझी आहे, असं मी आता म्हणायला पाहिजे का?”; उद्यनराजेंचा ठाकरेंवर निशाणा

August 12, 2022
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 - Political Maharashtra

IMP
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी

© 2020 - Political Maharashtra