नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सातत्याने टिका केली जात आहेत. यातच आता कर्जबुडव्या धनाढ्यांना सुट आणि सर्वसामान्य जनतेची मात्र लुट असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोदींवर टिकास्त्र डागलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावर आता भाजपकडून कसं प्रत्युत्तर देण्यात येणार ? त्याची उत्सुकता लागून राहिलीय.
हेही वाचा…जानकरांना पवारांनी दिली पक्षात मोठी जबाबदारी ? विधानसभेचं तिकीट मिळणार का ?
राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्या सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. यातच नरेंद्र मोदी यांचा फोटो शेअर केला असून त्यात सर्वसामान्यांच्या खात्यावरील किमान शिल्लक ठेवल्याबद्दल बॅंकाकडून ८५०० कोटी रूपयांची दंड आकारणी करण्यात आलीय. तर दुसऱ्या बाजूला गेल्या पाच वर्षात धनाड्यांचं ५.३ लाख कोटी रूपयांचं कर्ज माफ करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आलाय.
हेही वाचा..अत्यंविधी करण्यासाठी चिखलातून पायपीट, कामचुकार सरकारच्या विकासथापा सर्वत्र हिट..!
दरम्यान, देशातील बँका या सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्यरत नसून धनाढ्य कर्जबुडव्या व्यावसायिकांसाठीच कार्यरत असल्याचे या दंड आकारणीतून स्पष्ट होते. मोदी सरकारच्या राजवटीत सर्वसामान्यांची चारही बाजूने कोंडी झालेली आहे. असंही त्यात म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा..अजितदादांची धाकधुक वाढली ? विधानसभेत तब्बल १९ मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
हेही वाचा…ठाकरेंचे आता राहुल गांधी ‘ह्यदयसम्राट’ तर सोनिया गांधी ‘मॉंसाहेब’, शिंदे गटाची जळजळीत टिका
हेही वाचा…कॉंग्रेसच्या ‘या’ पाच आमदारांचा पत्ता कट ? कॉंग्रेस हायकमांडने दिले मोठे आदेश
हेही वाचा..छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मनसे ९ उमेदवार देणार ; कुणाला मिळणार उमेदवारी ?
हेही वाचा…शिवाजीनगरमधून शिरोळे पुन्हा आमदार होणार ? तर आघाडीत बिघाडी निश्चित ?