खेड – कोकणात सध्या शिवसेनेच्या तोडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचीच हवा असल्याचे दिसत आहे. राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन पक्षाचे राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन खेड शहर शिवसेनेचे विभाग अध्यक्ष संदिप सासणे यांनी मनसेचा झेंडा धरत जाहिर प्रवेश केला.
ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले, मुंबईत कलम 144 लागू; रॅली आणि आंदोलन करण्यास मज्जाव
याप्रसंगी वैभवी खेडेकर, शहराध्यक्ष तथा गटनेते भूषण चिखले, ऋषिकेश कानडे, मनविसेचे जिल्हाध्यक्ष नंदु साळवी, महिला सेना शहराध्यक्षा तथा मा. नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये – पाटणे, रहिम सहिबोले, दादु नांदगांवकर, स्वरुप माजलेकर, उदय शेट्ये- पाटणे, राजवैभव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राहुल पाटणे, विभाग अध्यक्ष पियुष माने, राधेश्याम वर्मा, जयेश गुहागरकर, राहुल प्रभु, प्रदिप भोसले, वैभव जंगम, अभिजीत देवघरकर, संकल्प सासणे, व पदाधिकारी व कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Read Also :
- “शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं”
- “मुंडेंसारखा नेता असता तर युती कायम राहिली असती”, राऊतांचे मोठे विधान
- “विरोधी पक्ष महाराष्ट्रात झोपलेला आहे. काम काय त्यांना?”
- शिवसेनेचा कारनामा: सरकारी कामात अडथळा, तीन माजी नगरसेवकांना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
- एमआयएमच्या रॅलीला मुंबईमध्ये प्रवेश मिळणार नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील