मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये भाजपच्या 9 तर शिंदे गटातील 9 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळालेल्या अनेक आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप असताना देखील त्यांना संधी देण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी पक्षाने सोशल मिडीयावर पोस्टर शेअर करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion @save_atul pic.twitter.com/fPE3WRKD7c
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
“ज्योतिषाचा व्यवसाय सोडून चंद्रकांत पाटील विज्ञानवादी व सत्तार हिंदूत्वासाठी काम करतील”
भाजपचे आमदार अतुल सावे यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करण्यात आले व आमदारकी रद्द करण्यासाठी एका तरूणाने टॉवरवर चढून आंदोलन करत मागणी केली होती. तसेच भाजपचेच आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर देखील राष्ट्रवादीने गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावर खंडणी आणि फसवणुकीचे कथित आरोप असल्याचं म्हटलं आहे. तर महाविकास आघाडीमध्ये राज्य गृहमंत्री असलेले शंभुराज देसाई यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. भाजपनेते किरीट सोमय्यांकडे किती लक्ष द्यायचं, हे आता ठरवण्याची वेळ आलीय असा इशारा देण्यात आला आहे.
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion @DesaiShambhuraj pic.twitter.com/NUlX7wW2YS
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion @MPLodha pic.twitter.com/EwW8oUAvBT
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
“योगायोगाने रक्षाबंधन जवळच, चित्राताई आता पवित्र झालेल्या भावाला नक्की ओवाळतील”
शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि प्रवक्ते दिपक केसरकर यांच्यावर देखील बलात्कार पीडितेची थट्टा करण्याची असंवेदनशीलता केल्याप्रकरणी पीडितेने याबाबत गुन्हा दाखल केला आहे, असं राष्ट्रवादीने अपलोड केलेल्या पोस्टरमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर अलिकडेच टीईटी घोटाळ्यात मुलांची नावं असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्यावर वरिष्ठ नेत्याचे गुणगान गाण्याच्या नादात दलित बांधवांच्या भावना दुखालवल्या असल्याचा आरोप आहे. असं राष्ट्रवादीने म्हटलंय.
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion @dvkesarkar pic.twitter.com/VMoUVeHC5g
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion @AbdulSattar_99 pic.twitter.com/JVQ1ExljjB
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात अपक्ष आमदारांना डावललं; बच्चू कडूंची भूमिका काय?
शिवसेनेचे आक्रमक आमदार तानाजी सावंत यांनी महाराष्ट्राला भिकारी बनवेन पण मी भिकारी बनणार नाही असं म्हटलं होतं. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये शिक्षण मंत्री असलेले उदय सामंतांवर बोगस पदवी घेतल्याचा आरोप आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संदिपान भूमरे यांच्यावर कथित जमीन घोटाळा केल्याचा आरोप आहे. तसेच भाजपचे आमदार सुरेश खाडे यांच्यावर मिरजेला दंगल नवीन नाही अश्या प्रकराचं वक्तव्य करून अशांतता निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असल्याचं म्हटलं आहे.
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion @DombivlikarRavi pic.twitter.com/FPpXrUwgFO
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion @TanajiSawant4MH pic.twitter.com/DjG97k14e5
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
TET घोटाळ्याची टांगती तलवार; तरी देखील अब्दुल सत्तारांना शिंदे सरकारमध्ये लागली लॉटरी
पुजा चव्हाण प्रकरणात भाजपने महाविकास आघाडी सरकारवर ज्या मंत्र्यांवर रान पेटवलं होतं. त्या संजय राठो़ड यांना सत्तेत येण्याआधीच क्लिनचिट मिळाली अशी टिका करण्यात आली आहे. आदिवासी विकास योजनांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप डॉ, विजयकुमार गावित यांच्यावर आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले गुलाबराव पाटील यांनी एका ज्येष्ठ अभिनेत्रीच्या गालांची तुलना रस्त्यांशी करून महिला वर्गाला अपमानित केल्याचं म्हटलं होतं.
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion@samant_uday pic.twitter.com/0MM2zllbpq
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion@SandipanBhumare pic.twitter.com/32BdgCnId3
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion@ChDadaPatil pic.twitter.com/XZtC6UkYsh
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion@SMungantiwar pic.twitter.com/wTNzDJqK1c
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion@RVikhePatil pic.twitter.com/wL4Q1wA9Ze
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
औरंगाबादमधील 6 आमदारांनी सो़डली साथ, ठाकरेंकडून आंबादास दानवेंना मोठी जबाबदारी
भाजपचे नेते आणि माजी मंत्री राहिलेले गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील जामनेर शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये 200 कोटींच्या घोटाळयाचा आरोप आहे. त्याचबरोब भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यामध्ये 342 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. भाजपचेच आमदार सुधीर मुनगंटीवर यांच्यावर मंत्री असताना 33 कोटी लागवडीसाठी साडेबारशे कोटींशी उलाढाल केल्याचा आरोप आहे. विधिमंडळात LGBTQ समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्याचसोबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपला याआधी गॅंग ऑफ वासेपुर उपमा दिली होती.
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion pic.twitter.com/1Oin9LwdRz
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion@SanjayDRathods pic.twitter.com/FD80PMr1Am
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion@DrVijayGavit pic.twitter.com/t14tbJr9E2
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion@GulabraojiP pic.twitter.com/p58z0GPyDv
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion@girishdmahajan pic.twitter.com/mFQPnSxA2h
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
Read also
- “एकही मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतले नाही, ही वाटचाल कुठली”
- “भाजपला ‘गॅंग ऑफ वासेपुर’ ही उपमा देणारे महोदय आता भाजपमध्ये विसावलेय”
- “उशीरा का होईना, पण शपथविधी झाला”; मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांचा टोमणा
- “शिंदे-फडणवीस सरकारचा मोहरमच्या मुहुर्तावर मंत्रिमंडळाचा विस्तार”; शिवसेनेची टिका
- ABVP कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांत पाटीलांची राजकीय कारकिर्द एकदा वाचाच