Tag: महाविकास आघाडी सरकार

शिवसेना माघार घेणार नाही, त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन तुम्ही मोठ्या मनाचे व्हा; आठवलेंचा सल्ला

मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची गेल्या २५, ३० वर्षांपासून असलेली युती २०१९ साली तुटली. यानंतर राज्यात महाविकास ...

Read more

…तेव्हा शरद पवार म्हणाले होते, मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला काय? – चंद्रकांत पाटील

सांगली : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या हाताला ...

Read more

आशिष शेलारांच्या खात्यात मोदींनी १५ लाख टाकले वाटतं?, सचिन सावंतांचा खोचक सवाल

मुंबई - भाजप आमदार आशिष शेलार यांच्या खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ लाख टाकल्यामुळे त्यांच्यात प्रश्न विचारायला नैतिक धैर्य ...

Read more

मुख्यमंत्र्यांच्या खरमरीत पत्रावर राज्यपाल कोश्यारींची तीव्र शब्दात नाराजी; उद्धव ठाकरे म्हणतात…

मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात आतापर्यंत अनेकवेळा संघर्ष झाल्याचं पहाटलसा मिळालं. आता विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन ...

Read more

विदर्भ-मराठवाडा महाराष्ट्रात येतो का, तुम्ही आपलं मानता का? फडणवीसांचा रोखठोक सवाल

मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्यायांची मालिका सुरु आहे. विदर्भ-मराठवाड्याचा वापर हा एखाद्या वसाहतीप्रमाणे केला जात आहे. ...

Read more

हिवाळी अधिवेशनासाठी भाजपने कंबर कसली; फडणवीस म्हणातात या सरकारनं लोकशाही संपवली

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यात लोकशाहीच कुलूपबंद केली आहे. राज्यात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु आहे, अशी ...

Read more

‘राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे राज्य सरकारने शिल्लक ठेवली नाहीत’

कोल्हापूर - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपती राजवटीबाबत एक वक्तव्य केलं आहे. ‘महाविकास आघाडी सरकारनं राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची काहीच ...

Read more

अमित शहांची मुख्यमंत्र्यांवर टीका, पण प्रकृती स्वास्थ्यासाठीही केली प्रार्थना…

पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्र ...

Read more

दोन महिन्यांपासून कुठय पठ्ठ्या; रावसाहेब दानवे यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना त्यांची जीभ घासल्याचे पाहायला मिळाली. यावेळी ...

Read more

हे तर दारू विकणाऱ्यांचे सरकार; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल 

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकारणाला ऊत आला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्षात टोकाचा संघर्ष ...

Read more
Page 2 of 87 1 2 3 87

Recent News