Tag: भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर

किरीट सोमय्यांच्या पुत्राचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला; मानेवर अटकेची टांगती तलवार

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया हे सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. ...

Read more

४० वर्ष भाजपात होतो तेव्हा एकनाथ खडसे चांगला, अन् आता लगेचच वाईट? खडसेंचा भाजपला सवाल

जळगांव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार गिरीश महाजन यांच्यात सध्या चांगलेच वाकयुद्ध ...

Read more

बुधवारपेठेच्या वक्तव्यावरून गिरीष महाजनांनी खडसेंना सुनावलं; म्हणाले, त्यांचं डोकं फिरलं…

जळगांव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार गिरीश महाजन यांच्यात सध्या चांगलेच वाकयुद्ध ...

Read more

मुंबईत नितेश राणेंच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक; ‘त्या’ ट्वीट विरोधात काळाचौकी पोलिसांत तक्रार

मुंबई : सध्या मुंबईकरांसाठी वीरमाता जिजाबाई भोसले व उद्यान प्राणीसंग्रहालयातील एका ग्रॅनाईटबोर्डचा फोटो कमालीचा व्हायरल होत आहे.  यामध्ये नितेश राणे ...

Read more

महाविकास आघाडी सरकारला पाटलाच्या नाही तर खानाच्या पोराची चिंता; नितेश राणेंची सडकून टीका

मुंबई : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या १५ दिवसांपासून संप सुरु आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विलगीकरण करा अथवा संप मागे घेणार नाही ...

Read more

जोर का झटका : नारायण राणे यांना बसला विजेचा शॉक, सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत नाही

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकसत्रामुळे रखडलेली जनआशीर्वाद यात्रा पुन्हा एकदा सिंधूदूर्गातून सुरु झाली आहे. दरम्यान, एक महत्त्वाची ...

Read more

नाव राणे आणि चर्चा करतात फक्त चार आण्याची; अब्दुल सत्तारांची सणसणीत चपराक

पुणे : नारायण राणे आणि शिवसेनेमधील वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. दोन्हीकडून दररोज आरोप-प्रत्यारोप आणि टीकेची झोड उठवली जात ...

Read more

उन्होंने हवा कर दी सर! नारायण राणेंना केंद्रातील बड्या नेत्याचा फोन, संवाद झाला व्हायरल

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राणेंच्या अटकसत्रानंतर ...

Read more

“भोकं पडलेल्या फुग्याला संजय राऊत एवढे का घाबरतात?” – गोपीचंद पडळकर

मुंबई : आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले खासदार संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असं तर नाही की राणे ...

Read more

Recent News