Tag: लसीकरण

“१५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली - अनेक देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार मोठ्या संख्येने होत आहे. भारतामध्ये सुद्धा ओमिक्रनच्या रूग्णांची संख्येत वाढ होत ...

Read more

२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू, उदय सामंत यांची माहिती; वाचा नवी नियमावली

मुंबई : २० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याची मोठी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. ...

Read more

मोदींची ही अशी बनवाबनवी; सर्वाधिक लसीकरणाच्या विक्रमामागे ‘हे’ खळबळजनक रहस्य

नवी दिल्ली : देशात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी एकाच दिवसात तब्बल ८८ लाख लोकांचे लसीकरण झाल्याचा विक्रम नोंदवण्यात आला होता. ...

Read more

राज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात

मुंबई : लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आता आजपासून (19 जून) राज्यात 30 ते 44 ...

Read more

पंतप्रधानांची मोफत लसीकरणाची घोषणा; राहुल गांधींनी विचारला ‘हा’ साधा प्रश्न

नवी दिल्ली : लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असेल. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देईल. ...

Read more

‘त्या’ निर्णयासाठी देवेंद्र फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत आधीच्या प्रक्रियेप्रमाणेच केंद्र सरकारकडून राज्यांना लसीचा पुरवठा केला जाणार असल्याचे सांगितले. ...

Read more

‘शेवटी कोरोना लस फुकट देण्याची जबाबदारी बापानेच घेतली’

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत देशात सुरू असलेल्या लसीकरणाबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी 18 वर्षांवरील सगळ्यांना ...

Read more

पुणे महापालिका लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणार, मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : गेल्या काही दिवसात पुण्यात कोरोनारुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, लसीकरणाला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळत आहे. याच ...

Read more

‘लसीकरणासाठी 35 हजार कोटी राखून ठेवले होते, ते गेले कुठे?’

मुंबई : कोरोना व्हायरस महामारीमुळे देशात हाहाकार उडाला आहे. दररोज लाखो नवे रुग्ण आढळत आहेत. एकीकडे रुग्णसंख्या वाढत चालली आहे, ...

Read more

‘या वर्षाअखेरपर्यंत सर्व प्रौढांचं लसीकरण करणार’

नवी दिल्ली : देशातील कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. अनेक राज्य लसीच्या तुटवड्याचा ...

Read more
Page 1 of 7 1 2 7

Recent News