Tag: chandrapur

भोसरीचे चाणक्य विलास लांडे आढळरावांच्या सोबतीला, लांडेंच्या भेटीतून आढळरावांचे पारडे जड

पुणे : उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न ...

Read more

“हरण्याच्या भीतीने मुनगंटीवारांचा तोल ढळला “, चंद्रपुरच्या सभेत विखारी भाषा

चंद्रपुर :  येत्या १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. त्याआधी दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराला जोरदार ...

Read more

चंद्रपुर लोकसभेत वडेट्टीवार विरूद्ध मुनगंटीवार यांच्यात होणार सामना ? निवडणुक लढण्याचे दिले संकेत

चंद्रपुर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच नेत्यांनी आपापल्या मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. यातच राज्याचे विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे ...

Read more

वेळोवेळी महाविकास आघाडीला कोंडीत गाठणाऱ्या चित्रा वाघ यांना भाजपने दाखवला कात्रजचा घाट

मुंबई : राज्यात ६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक आता जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीचा धुराळा आता चांगलाच पेटला आहे. मुंबई, ...

Read more

मिशन विदर्भ: शरद पवारांनी कंबर कसली; उद्यापासून चार दिवस विदर्भात तळ ठोकणार

नागपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्यापासून चार दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या गडात राष्ट्रवादीचे ...

Read more

‘‘कुणी विचारलं तर पालकमंत्र्यांनी निर्णय घेतला सांगा’’, अजित पवारांचा आरोग्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे टोला

पुणे : राज्य सरकारने २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल केल्यांनतर, मुंबईच्या स्थानिक प्रशासनानेही जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले. पण, राज्य सरकारच्या या ...

Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री ८ वा. जनतेला संबोधित करणार; मोठ्या घोषणेची शक्यता, लोकल प्रवासाबाबतही निर्णय होणार?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वा. राज्यातील जनतेशी दूर दृश्य प्रणालीद्वारे पुन्हा एकदा संवाद साधणार असून, आजच्या ...

Read more

झिकाचे संक्रमण नाही, घाबरून जाऊन नका! आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

मुंबई : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सापडलेल्या, राज्यातील पहिल्या 'झिका' विषाणूच्या रुग्णाला भेटायला केंद्रीय पथक जाणार असून, त्यांच्याकडून तपासणी केल्यावर ...

Read more

आर्थिक राजधानीचे ग्रहण तूर्तास सुटले, मुंबईकरांना निर्बंधांमध्ये मोठा दिलासा

मुंबई : राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून, ११ जिल्ह्यांत लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, ...

Read more

“थोडी कळ सोसा लवकरच शिथिलता देऊ”, वडेट्टीवारांचे पुणेकरांना आवाहन

मुंबई : राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून, ११ जिल्ह्यांत लेव्हल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News