Tag: Devendra Fadanvis

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप चौथा उमेदवार उतरवणार ? फडणवीसांनी रात्री उशीरा घेतली नड्डांची भेट

मुंबई : केंद्रीय निवडणुक आयुक्तांनी १५ राज्यातील ५६ जागांसाठी निवडणुक घोषित केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांवर निवडणुक होणार आहे. ...

Read more

” त्यामुळे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाहीत,’ देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया, लढा जिंकला, पण…

मुंबई :  मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषणासाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वत: वाशीत येऊन सरकारचा ...

Read more

“छातीठोकपणे सांगतो माझा परिचय श्रीराम सेवक आणि कारसेवक”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

मुंबई : मागील काही दिवसापासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरून चांगलाच वाद उफाळून आला. यातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ...

Read more

“मोदीजी पंतप्रधान झाले अन् विकास कामांना गती मिळाली”, फडणवीसांकडून मोदींचं भरभरून कौतूक

मुंबई : आजचा दिवस हा स्वप्नपुर्तीचा दिवस आहे. अटलसेतूचे भूमिपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि आज तेच उद्घाटन करीत ...

Read more

एकनाथ शिंदे आज लोकसभेचं रणशिंग फुंकणार, मावळात अन् शिरूरमध्ये सभा, विरोधकांमध्ये धडकी भरली

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने शिवसंकल्प अभियान सुरू केले आहे. लोकसभेच्या मिशन ४८ साठी  आज शिरूर आणि ...

Read more

शरद मोहोळचा गेम कुणी केला ? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले..

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा काल पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कोथरूडमधील तुतारदरा येथील कार्यालयासमोरच भरदिवसा चार ...

Read more

“मराठा आंदोलनादरम्यान शासनाने किती गुन्हे मागे घेतले?” फडणवीसांना सांगितला आकडा

नागपूर : राज्यात मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. काही वेळा मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत जाळपोळही ...

Read more

“जागांची चिंता करू नका, लोकसभा अन् विधानसभा निवडणुकांसाठी कामाला लागा ,” देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना

नागपुर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्वाची बैठक आज नागपुरात पार पडली. या बैठकीत भाजपने लोकसभेतील ४८ लोकसभा मतदारसंघाचा ...

Read more

“मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

नागपूर : मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ...

Read more

“पोलिसांनीच मला पळवून लावलं,”ललित पाटीलच्या दाव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

नागपूर : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाबाबत आज विधानसभेत चर्चा झाली. ललित पाटीलला ससून रूग्णालयातून पसार होण्यासाठी पोलिसांनीच मदत केल्याची माहिती ...

Read more
Page 2 of 159 1 2 3 159

Recent News