Tag: Political Maharashtra

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांनी तपासणी करुन घ्या, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचे आवाहन

औरंगाबाद : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खैरे यांनी स्वत: याबाबत ट्विटरवर ...

Read more

कृषी कायद्यांवर चेतन भगत यांनी केलेलं ट्विट वादाच्या भोवऱ्यात, सोशल मीडियात जोरदार चर्चा

मुंबई : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सध्या शेतकऱ्यांचं निषेध आंदोलन सुरु आहे. अनेक बॉलिवूड आणि पंजाबी कलाकार शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ...

Read more

‘८० वर्षाच्या शरद पवारांची सत्ताधारी पक्षाला भीती वाटते’, मंत्री धनंजय मुंडेंची भाजपवर टीका

मुंबई : शरद पवार यांच्या वयाच्या 80 व्या वर्षी सुद्धा देशातील सत्ताधारी पक्ष धसका घेत आहेत. अशा नेत्यांचे आपण सर्व ...

Read more

‘शरद पवारांच्या नावावर सुरु होणार योजना’, ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई : महाविकास आघाडी सकारची राज्यात ‘शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना’ लागू करण्याची योजना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा शरद ...

Read more

2021च्या जनगणनेसंदर्भात रामदास आठवलेंनी केली मोठी मागणी

कोल्हापूर : 2021 सालच्या जनगणने दरम्यान प्रत्येक जातीची गणना व्हावी, अशी मोठी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ...

Read more

रोहित पवार आजोबांसाठी मैदानात, ‘त्या’ पत्रावरून भाजपला दिले सडेतोड उत्तर

मुंबई : सध्या देशात शेतकरी आंदोलनाचा मुद्दा गाजत आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात आपली भूमिका मांडण्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह ...

Read more

‘दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईकचा ‘तानाजी’ झाला आहे’

मुंबई : काही दिवसांपुर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि ऑफिसवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यांचा मुलगा विहंगची ...

Read more

‘माझ्यावर टीका करणं हे मुश्रीफ-पाटील यांचं कामच झालंय’ चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

मुंबई : शरद पवार यांच्या जवळ जाण्यासाठी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ हे सतत माझ्यावर टीका करीत असतात. तर गृह ...

Read more

‘मोठ्या संख्येने आंदोलन करणारे शेतकरी वेडे आहेत का?’, काँग्रेस नेत्याचं संतापजनक विधान

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारचे ...

Read more

‘शेतकरी आंदोलना’वरून पिंपरी चिंचवड महापालिकेत गदारोळ

पिंपरी चिंचवड : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही ...

Read more
Page 188 of 245 1 187 188 189 245

Recent News