Tag: politicalmaharashtra news

“केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात”

मुंबई : मराठा आरक्षणा पाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी देखील आरक्षण रद्द ठरवले आहे. त्यामुळे, ग्रामपंचायत, जिल्हापरिषद ...

Read more

कोणताही पक्ष स्वतःला गुंड म्हणून घेणार नाही, राऊतांना अजित पवारांनी सुनावलं

मुंबई : अयोध्येतल्या राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीला घेऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, आपचे खासदार संजय सिंग यांनी केला असून, त्यामुळे ...

Read more

इंद्रायणीनगरमधील पाण्याच्या टाकीचे काम उपमुख्यमंत्री अजितदादांमुळेच रखडले!

पिंपरी : इंद्रायणीनगर येथील सेक्टर क्रमांक-१ मधील प्लॉट क्रमांक ४ वर प्रस्तावित असलेल्या पाण्याच्या उंच टाकीचे काम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित ...

Read more

ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार- विजय वडेट्टीवार

मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजीराजे यांची बैठक झाली. यांनतर, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात ...

Read more

“राम मंदिर कथित घोटाळ्याबाबत भाजपा, RSS आणि केंद्र सरकारने खुलासा करावा”

कोल्हापूर : अयोध्येतल्या राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीला घेऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, आपचे खासदार संजय सिंग यांनी केला असून, त्यामुळे ...

Read more

ठाकरे सरकार-संभाजीराजे बैठक; मागण्यांवर सरकारने काय काढले तोडगे?, सविस्तर बातमी

मुंबई : सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा कायदा रद्द केल्यानंतर, मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. त्यांनी पुन्हा आंदोलनाची ...

Read more

सविस्तर बातमी : मनसुख हिरेन हत्येचे मास्टरमाइंड प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे – एनआयए

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणात आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ...

Read more

पदोन्नतीतील आरक्षण थांबवून, समाजाला वेठीस धरणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत?

मुंबई : सध्या राज्यातलं राजकारण, विविध समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरून तापलेलं आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वात, मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने, मराठा ...

Read more

अनिल देशमुखांना धक्का! महत्त्वाची कागदपत्रे हाती, ईडीने नागपूरमध्ये केली 3 जणांची गुप्त चौकशी

नागपूर : गेले काही महिने शांत असलेले अनिल देशमुख प्रकरण, आता पुन्हा एकदा जोर धरू लागले आहे. १०० कोटी वसुली ...

Read more

कामशेतमधील बहुचर्चित उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यास, आमदार सुनील शेळकेंचा नकार

पुणे : गेल्या ४ वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या आणि रेंगाळलेल्या, जुना मुंबई-पुणे महामार्गावरच्या कामशेत उड्डाणपूलाचे काम, आता अंतिम टप्प्यात ...

Read more
Page 4 of 8 1 3 4 5 8

Recent News