Tag: Rohini Khadse

एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित, परंतु रोहिणी खडसेंच्या राजकीय भवितव्यावर घोडे अडले ?

जळगाव : लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर अनेक ठिकाणी राजकीय घडामोडी वेगाना सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी उमेदवार बदलण्यात येत आहेत ...

Read more

“रक्षा खडसे यांना मोठ्या फरकाने पराभूत करू”, नणंदने भावजयाच्या विरोधात रणशिंग फुंकलं

जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुरूवातीला रावेर लोकसभेतून रक्षा खडसे ...

Read more

“रोहिणी खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून लढणार नाही”, एकनाथ खडसे काय काय म्हणाले ?

जळगाव : गेल्या काही दिवसापासून रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांची कन्या तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी ...

Read more

बारामतीप्रमाणेच ‘या’ ठिकाणीही होणार भावजय-विरूद्ध नणंद सामना, शरद पवारांनी घोषीत केला उमेदवार

नाशिक : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार म्हणजे नणंद विरूद्ध भावजय असा सामाना निश्चित झाला आहे. तर ...

Read more

” केतकी पाटील यांनी घेतली रक्षा खडसेंची भेट”, राजकारणात एकच चर्चा

रावेर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या कन्या केतकी पाटील यांनी अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश ...

Read more

“भाजपचं आवाहन आम्ही मोडून काढू”, रोहिणी खडसेंनी भाजपच्या विरोधात पुकारला एल्गार

सातारा : आम्ही विचारधारेच्याविरोधात लढण्यासाठी खंबीर आहोत. सध्या आमच्यापुढे भाजपचे आव्हान असून त्यांनीच पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले आहे. त्यांच्या विचारधारेच्याविरोधात ...

Read more

“पद टिकवण्याचाच हा खटाटोप बाई”, सुळेंवर टिका अन् रोहिणी खडसेंनी चाकणकरांना दिलं प्रत्युत्तर

मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाबाबत निवडणुक आयोगात सुनावणी सुरू असतानाच आता संसदेतील खासदारांचं निलंबण करण्याची ...

Read more

“खडसे आडनावामूळे पक्षातून डावलण्याचा प्रयत्न केला जात असेल तर..,” भाजपच्या महिला खासदाराचा गंभीर आरोप

जळगाव :  खडसे आडनाव असल्यामुळे माझी बदनामी केली जात आहे. तसेच लवकरच पक्षांतर्गत करणार असल्याचा आरोपही केला जात आहे. आम्ही ...

Read more

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी चित्रा वाघ यांना लगावला टोला, म्हणाल्या, अहो चित्राताई, अगोदर..,

मुंबई : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात झालेल्या २४ रूग्णांच्या मृत्यूप्रकरणात १२ नवजात बालकांचाही समावेश ...

Read more

एकनाथ खडसेंच्या कन्याला राष्ट्रवादीत बळ मिळालं, राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली सुरू

बीड : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या पक्षात अनेक बदल केले आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

Recent News