Tag: saamana

लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचे मुंबईत ‘सहा’ शिलेदार ठरले, शिंदे-फडणवीसांच्या विरोधात मोठी रणनीती

मुंबई : राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच या निवडणुकांसाठी जागावाटपासाठी आघाडी एक ...

Read more

“अजितदादा माझ्यावरच खापर का फोडतायत? तुम्हीही आमची वकिली करत होता”; संजय राऊतांचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललंय, हे इतरांनी कुणी सांगू नये. आम्ही कुणालाही वकीलपत्र दिलेलं नाही. ज्याने त्याने आपल्या मुखपत्रातून आपल्या पक्षाविषयी ...

Read more

“आता सामनात नुसते टोमणे असणार”; मनसेचा खोचक टोला, सामनाच्या मुख्य संपादकपदी उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना पत्राचाळ घोटळ्यात सध्या ईडीने अटक केलेली आहे. अशा परिस्थितीत ...

Read more

“मग सामनातून अग्रलेखातून रोज गरळ ओकणाऱ्या संपादकांना रोज अटक का होत नाही?”

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी भाजप नेते जितेन गजरिया विरोधात मुंबई आणि पुणे ...

Read more

‘शहा मस्त तर त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त’; शहांच्या दौऱ्यावरून शिवसेनेने केले भाजपला टार्गेट

मुंबई - ' केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एक मस्त गृहस्थ आहेत. शहा मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे ...

Read more

‘परदेशातील काळ्या पैशांचा खरा आकडा नरेंद्र मोदींकडे होता’

मुंबई : निवडणुका हीच भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे. काळय़ा पैशांचा धबधबा तेथेच वाहत आहे. लोकशाही भ्रष्ट आहे म्हणून राज्य व्यवस्था भ्रष्ट ...

Read more

“सामना आला धावून”, आजच्या संपादकीय मधून चक्क पंतप्रधान मोदींची पाठराखण!

मुंबई : देशातल्या सध्याच्या महामारीच्या परिस्थितीला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचे चित्र देशभरातल्या माध्यमांतून रंगवले जात आहे. काँग्रेसकडून देखील ...

Read more

आम्ही देखील पाहून घेऊ ‘सामना’चा “सामना”, पुढे कसा करायचा!

मुंबई : शिवसेनेच्या सामनामधून विधानसभा निवडणुकांमधल्या काँग्रेसच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना, काँग्रेसच्या नेतृत्वावर अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. तसेच संजय ...

Read more

“आम्ही संजय राऊत यांना गांभीर्याने घेत नाही”, – नाना पटोले

मुंबई : महामारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेनेच्या माध्यमातून तीन कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर काल प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत ...

Read more

संजय राऊत यांनी आतातरी अपरिपक्वतेतून लिखाण थांबवावे, संजय काकडेंची तिखट टीका

मुंबई : प.बंगालच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर, देशभरातून मोदी सरकारवर टीका केली जात आहे तर, बंगालच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालेल्या ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

Recent News