Tag: sharad pawar press conference

शरद पवारांनी सुनील तटकरेंच्या विरोधात डाव टाकला, तटकरेंच्या भावालाच दिली मोठी जबाबदारी

रायगड : बारामतीत पवार विरूद्ध पवार असा लोकसभेचा सामाना निश्चित झाल्यानंतर आता रायगडमध्ये देखील तटकरे विरूद्ध तटकरे असा राजकीय सामाना ...

Read more

भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार, शरद पवार म्हणाले..

मुंबई : सध्या ज्यांच्या हातात राज्याची सुत्र आहेत. त्यांच्याकडून कायदा हातात घेणाऱ्यांना मोकळीक आहे, असे जे ऐकायला मिळते ते वास्तव ...

Read more

“महाराष्ट्राचा ८३ वर्षाचा तरूण योद्धा…,” शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात, ‘या’ ठिकाणी होणार मोठं आंदोलन

नाशिक :  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या ...

Read more

“शरद पवार पावसात भिजले हा 2024 साठी शुभ शकुन”, महाराष्ट्राचं चित्र पुन्हा बदलणार का ?

मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्यावतीने कार्यकर्ता व महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला. मात्र सभेच्या ठिकाणी ...

Read more

“राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतला नसता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता”, माजी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर फोडले खापर

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आता दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या आहेत. माजी खासदार संभाजी राजे दिल्लीत दाखल झाले असून ते मागास ...

Read more

शरद पवारांनी उभी केली महिलांची मोठी फौज, राष्ट्रवादीत अनेक महिलांना लागली लॉटरी

मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर शरद पवार गटात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यातच महिला प्रदेशाध्यक्ष पदी आमदार ...

Read more

अजित पवार गटाचा खोटारडेपणा उघड, शरद पवार गटाने निवडणुक आयोगात दिला मोठा पुरावा

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षनाव आणि चिन्हाबाबत काल निवडणुक आयोगात सुनावणी पार पडली. याआधी निवडणुक आयोगात अजित पवार गटाने ...

Read more

“सत्ताधाऱ्यांना सत्ता हातात ठेवायची असेल तर..,”युवा संघर्ष यात्रेतून शरद पवारांनी सरकारला दिला इशारा

पुणे : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला लाल महाल येथून सुरूवात झाली आहे. जेसीबीच्या सहाय्याने कार्यकर्त्यांनी शरद ...

Read more

मराठा समाजाकडून शरद पवारांच्या गाड्यांचा अडवला ताफा, तरूणांची जोरदार घोषणाबाजी

पुणे : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे. त्याआधी मराठा समाजाकडून ठिकठिकाणी राजकीय ...

Read more

“२५ वर्षे सत्तेत राहून सत्ता उपभोगून आता शरद पवारांना हुकूमशहा म्हणताहेत”, कोणी केला पलटवार?

मुंबई : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा यशवंतराव चव्हाण सेंटरवर महिला मेळावा सुरू आहे. या महिला मेळाव्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

Recent News