Tag: Twitter

Breaking News : अजित पवार यांनी सोशल अकाउंटवरून हटवलं राष्ट्रवादीचं चिन्हं..!

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांनी पक्ष चिन्हाचा फोटो ...

Read more

“त्यांना जातीयवादाची काविळ झालीये”; अमोल कोल्हेंनी सुनावलं

पुणे - मागील आठवड्यात खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्याच्या विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांची चित्र दिसत नसल्याने त्यांनी याबाबत सोशल मिडीयावर ...

Read more

सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह व्हा, दिवसातून किमान एक तरी पोस्ट शेअर करा – राष्ट्रवादीचे आवाहन

पुणे : निवडणुकीच्या कालावधीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आपले विचार मतदारांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे असते. त्यासाठी सध्याच्या काळातील महत्वाचा ठरणार घटक ...

Read more

बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसच्या ५ बड्या नेत्यांवर ट्विटरची कारवाई, आम्ही लढत राहू! काँग्रेसचा निर्धार

नवी दिल्ली : सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस आणि भाजपत अनेक मुद्द्यावरून खडाजंगी झाली; अजूनही हा वाद शमला नसताना, आता ...

Read more

… म्हणून ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट कायमस्वरूपी केले बंद

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती निवडणुकीत झालेला पराभव मान्य नसल्याने त्यांच्या समर्थकांनी अमेरिकन संसदेत घुसून ...

Read more

“तानाजी मालुसरेंबद्दल पातळी सोडून बोलणाऱ्या सरनाईक यांनी राजीनामा द्यावा”; भाजपची मागणी

मुंबई - प्रताप सरनाईक यांच्या भोवती आदींचा ससेमिरा चालू आहेत त्यातच त्यांच्यावर अनेक आरोप लगावले जात आहे. काळ सरनाईक यांनी ...

Read more

… म्हणून केंद्र सरकारने ट्विटरला बजावली नोटीस

नवी दिल्ली : गेल्यावर्षी केंद्र सरकारने कलम 370 हटवत जम्मू काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले होते. लेह ...

Read more

 ८० हजार बनावट अकाऊंट्स तयार करणं , हा किळसवाणा प्रकार : सुप्रिया सुळे

मुंबई :  : मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी 80 हजार पेक्षा अधिक फेक फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले, असा दावा ...

Read more

मोदींच्या वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाउंट काही वेळासाठी हॅक झालं होतं. हे खातं त्यांच्या वैयक्तिक वेबसाइटवर जोडलं गेलं होतं. मिळालेल्या ...

Read more

मोदींची ट्विटरवर लोकप्रियता ; फॉलोअर्सची संख्या सहा कोटींहून अधिक

दहा महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टि्वटर फॉलोअर्सच्या संख्येत 1 कोटी लोकांची भर पडली आहे. त्यामुळे  मोदींच्या  फॉलोअर्सची संख्या सहा कोटींच्या ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News