मुंबई – एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटना या प्रस्तावावर सकारात्मक असल्याचं समजत आहे. त्यातच आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं अशी सूचक प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिल्यानंतर एसटी संप मिटण्याची शक्यता आहे.
धक्कादायक: मुंबईतील शिवसेना आमदाराला सेक्स चॅट केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न
सदाभाऊ खोत म्हणाले, एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर एसटी कर्मचारी संघटना सकारात्मक असल्याचं समजत आहे. भावनिक विचार न करता आर्थिकदृष्टीने देखील विचार व्हावा आणि यासंदर्भात सकाळी 10 वाजता काही अर्थतज्ज्ञांशी चर्चा करु.
संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला; ST संपाबाबत चर्चा?
Read Also :
- राज्य सरकारसोबत चर्चेला जाणाऱ्या पडळकरांना आणि खोत यांच्या शिष्टमंडळाला कर्मचाऱ्यांनी रोखलं
- मनसे सोडणार असल्याच्या अफवा पक्षातील विरोधकांनीच रंगवल्या; रुपाली ठोंबरेनी सोडले मौन
- साताऱ्याच्या निकालाने राष्ट्रवादीत फुटीची चिन्हे; शशिकांत शिंदेंचे थेट संकेत
- एसटी संप आज मिटणार का? ११ वाजता राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये होणार महत्वाची बैठक
- निलेश लंके लावणार अवघ्या 1 रुपयात 101 शाही विवाह; पवार कुटुंबीय करणार कन्यादान