• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Political Maharashtra
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी
No Result
View All Result
Political Maharashtra
No Result
View All Result
Home Latest Breaking News

“शरद पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय, हे उभा देश ओळखतो ? ज्याला कावीळ झालेली असते..” रामदास कदमांची टिका

harichandra by harichandra
March 19, 2023
in Latest Breaking News, Maharashtra, Mumbai, News, Politics, काँग्रेस, भाजप, रा. काँग्रेस, शिवसेना
0
The standing country knows who is living on the pieces of Sharad Pawar
0
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. सत्तासंघर्षानंतर आता निवडणुकांमध्ये लोक कुणाच्या बाजूने उभी राहणार, त्यासाठी ठाकरे आणि शिंदे आपल्या जाहीर सभांमधून लोकांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातच खासदार संजय राऊतांनी केलेल्या टिकेला आता शिंदे गटाकडूनही उत्तर देण्यात आलं आहे.

हेही वाचा….इम्तियाज जलील बाळासाहेबांबद्दल बोलाल तर याद राखा, चांगलाच धडा शिकवू; शिवसेना आक्रमक 

खेड, दापोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या सभांमधून जनता कुणासोबत आहे. ते निवडणुकीतून स्पष्ट होईल. असं राऊतांनी म्हटलं आहे. त्यावर आपणा सर्वांना माहितीय की शरद पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय, हे उभा देश ओळखतो, ज्याला कावीळ झालेली असते त्याला जग पिवळं दिसतं. म्हणूनच संजय राऊतांनी असं काहीतरी बोलणं हे हास्यास्पद आहे. असं रामदास कदमांनी म्हटलं आहे.

हेही वाचा….उद्धव ठाकरेंच्या विराट सभेला शिंदे गटाकडून प्रत्यु्त्तर, गोळीबार मैदानावर आज शिंदेंची सभा 

त्यावर आमची सभा बाळासाहेबांच्या विचारांची असणार आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना वाढवण्यासाठी जे जे सांगितलं, केलं आणि पथ्य पाळली, ती एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पाळणार आहे. पाच तारखेला एक लाख लोकं होती, हे ठाकरे गटाचे नेते कमी आणि राष्ट्रवादीवाले जास्त सांगत आहेत. त्यामुळे ठाकरे गटापेक्षा राष्ट्रवादीचे लोक जास्त प्रवक्ते झाले असल्याचा टोला उदय सामंत यांनी लगावला.

Read also

  • हेही वाचा….शिंदेंच्या सभेआधी जोरचा झटका, योगेश कदम यांचे कट्टर समर्थक ठाकरे गटात 
  • हेही वाचा…“इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्हा जगाल”, संभाजी राजेंचा सरकारवर हल्लाबोल 
  • हेही वाचा…“गद्दार माणूस काय करारा जवाब देऊ शकतो ?” एकनाथ शिंदेंच्या सभेवर दानवेंची तिखट प्रतिक्रिया 
  • हेही वाचा….“संजय गायकवाडांनी संपकरी कर्मचाऱ्यांची लायकी काढली”,राष्ट्रवादीने साधला निशाणा 
  • हेही वाचा…“मुंब्रामध्ये अनेक प्रकल्पग्रस्तांना द्यायची घर एका गैंग नी पाहिजे तशी वाटून टाकली”, आव्हाडांचं ते ट्विट चर्चेत 

 

Tags: Ajit Pawarbhaskar jadhav on ramdas kadambhaskar jadhav vs ramdas kadambhaskar jadhav vs sanjay kadammodi on sharad pawarncp sharad pawarRamdas Kadamramdas kadam criedramdas kadam dapoli sabharamdas kadam latest newsramdas kadam on aditya thackerayramdas kadam on bhaskar jadhavramdas kadam on uddhav thackerayramdas kadam speechSanjay Kadamsanjay kadam on sadanand kadamsanjay kadam videosanjay kadam vs ramdas kadamsanjay kadama news todaySharad PawarSharad Pawar agesharad pawar assetssharad pawar cmsharad pawar daughtersharad pawar entrysharad pawar familysharad pawar healthsharad pawar interviewsharad pawar latest newssharad pawar livesharad pawar meet mpscsharad pawar mpscsharad pawar newssharad pawar press conferencesharad pawar rainsharad pawar satarasharad pawar speechSharad Pawar Storysharad pawar wealthThe standing country knows who is living on the pieces of Sharad Pawaruddhav thackeray vs ramdas kadamYogesh kadam
Political Maharashtra

Follow Us

Virtual Media

Pune Maharashtra

politicalmaharashtra.in

Browse by Category

  • Agasti Sahakari Sakhar Karkhana
  • Agriculture
  • Apps
  • Business
  • Chinchwad By Election
  • Corona
  • Education
  • Elections
  • Entertainment
  • Exclusive
  • Fact Check
  • Food
  • Gadget
  • Goa Election 2022
  • Health
  • Jaywant Sugars Factory
  • Kalmodi dam
  • karmaveer shankarrao kale sahakari sakhar karkhana
  • Khandesh
  • Kokan
  • Latest Breaking News
  • Law
  • Lifestyle
  • Maharashtra
  • Marathawada
  • Marathwada water Grid Project
  • Mobile
  • Mula Sakhar Karkhana
  • Mumbai
  • Mumbai Sahkari Bank
  • News
  • Nilwande Dam News
  • obc reservation
  • Pandharpur Assembly by-election
  • Parner Sakahar karkhana
  • Photo Feature
  • Pimpri Chinchwad
  • pimprichinchwad
  • Politics
  • Pune
  • reservation
  • Review
  • Sai Sansthan Shirdi
  • Science
  • Startup
  • Story
  • Sugar News
  • Tech
  • Vidharbha
  • World
  • अहमदनगर महानगरपालिका
  • अहमदनगर महानगरपालिका बातम्या
  • इतर
  • उजनी पाणी प्रश्न
  • कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ
  • काँग्रेस
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कुकडी पाणी प्रश्न
  • कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक
  • कोल्हापुर जिल्हा परिषद
  • कोल्हापूर जिल्हा दूध संघ – गोकुळ निवडणूक
  • चिंचवड पोटनिवडणूक बातम्या
  • चिंचवड विधानसभा मतदारसंघ
  • जरंडेश्वर साखर कारखाना
  • देश-विदेश
  • नाशिक
  • प. महाराष्ट्र
  • पक्ष
  • पिंपरी चिंचवड प्राधिकरण विलिनीकरण:
  • पिंपरीचिंचवड
  • पुणे महानगर पालिका निवडणुक बातम्या
  • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए)
  • बिलोली- देगलूर पोटनिवडणुक
  • भाजप
  • मनसे
  • मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प
  • मराठा आरक्षण
  • मराठा आरक्षण
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • महाराष्ट्रातील सहकार चळवळ
  • महाविकास आघाडी सरकार
  • रा. काँग्रेस
  • राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना
  • राहुल कलाटे मराठी बातम्या
  • रिपाइं
  • वंचित
  • वैद्यनाथ साखर कारखाना
  • शिवसेना
  • शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना
  • श्री छत्रपती शाहू साखर कारखाना

Recent News

No matter how much investigation Narvekar did, Jirwal gave the verdict before deciding the impeachment of 16 MLAs.

“नार्वेकरांनी कितीही तपास केला तरी, १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय…” झिरवाळांनी सांगितला आधीच निकाल

May 27, 2023
Sanjay Raut's bhonga started on TV, when people started getting angry

“संजय राऊतांचा टीव्हीवर भोंगा सुरू झाला, की लोक चिडायला लागतात”

May 27, 2023
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 - Political Maharashtra

IMP
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • पक्ष
    • भाजप
    • काँग्रेस
    • शिवसेना
    • रा. काँग्रेस
    • मनसे
    • इतर
  • महानगरपालिका रणधुमाळी 2022
  • देश विदेश
  • शेती
  • विशेष
  • फोटो गॅलरी

© 2020 - Political Maharashtra