पुणे – पुणे जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात आता तिसऱ्या मंत्र्यांची एन्ट्री झाली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता पर्यंत या बँकेच्या निवडणूकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनीही अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या मंत्र्यांच्या एन्ट्रीने या निवडणूकीतील चुरस आणखी वाढणार हे नक्की.
महाराष्ट्रातील ‘ती’ पाच ड्रग्स प्रकरणे केंद्राकडे द्या; अमित शहांचे पोलिसांना आदेश
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून मुदत ६ डिसेंबरपर्यंत आहे. अर्जांची छाननी ७ तारखेला होऊन २ जानेवारीला मतदान होणार आहे. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी २१ जागांसाठी आतापर्यंत ६६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. सुमारे १३२ जणांनी ४३२ उमेदवारी अर्ज नेले असल्याची माहिती आहे.
मनसेला मोठा दणका; अमरावतीच्या बड्या नेत्यासह अनेकांनी बांधले घड्याळ..!
Read Also :
- राष्ट्रवादीचं ठरलं..! मानसिंगराव नाईक होणार अध्यक्ष, तर विश्वजित कदम निवडणार काँग्रेसचा उपाध्यक्ष
- ‘..तर आम्ही काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवू’; शिवसेना नेत्याचा सूतोवाच
- सूर्यकांत दळवींच्या राष्ट्रवादी प्रवेशाला थेट मातोश्रीवरून रेड सिग्नल; लवकरच सेनेत मिळणार मोठं पद
- सतेज उर्फ बंटी पाटलांचा विजयी वारू अभेद्य; जिल्हा बँकेत जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत थेट बिनविरोध
- सामाजिक कार्यकर्त्या योगिता मस्केंचा पीसीएमसी स्टार व द रिअल सुपर व्हूमन अवार्ड २०२१ ने गौरव