त्या मावशीचे १५ लाख मोदींनी बुडवले, CM ठाकरे राजीनामा द्या ! काकांचा व्हिडीओ व्हायरल

  काल दिवसभर १८०० रु मागणाऱ्या काकूंचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याचे दिसून आले. त्यानंतर आता काकूंच्या समर्थनार्थ एका काकांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. ज्यामध्ये या काकांनी अतिशय खट्याळ पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ नेटीझन्सकडून करमणूक म्हणून व्हायरल करण्यात येत आहे. मात्र प्रसिद्धीच्या झोतात … Continue reading त्या मावशीचे १५ लाख मोदींनी बुडवले, CM ठाकरे राजीनामा द्या ! काकांचा व्हिडीओ व्हायरल