लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं । सोनिया गांधींच्या बैठकीत CM ठाकरेंची गर्जना

  मोदी सरकारविरोधात विरोधकांना एकत्र करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हात मिळवणी केली आहे. यासाठी भाजप सरकार नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यात उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना दिलेल्या उत्तर सध्या चर्चेत आलंय. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आजची बैठक झाली.जीसटी तसंच करोना संकटामुळे राज्यांना झालेलं आर्थिक … Continue reading लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं । सोनिया गांधींच्या बैठकीत CM ठाकरेंची गर्जना