कालीन भैय्याला दोनच चिंता… मिर्झापूर व्हाया मुंबई

  मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना नाहक बदनाम केलं गेले असा आरोप करत आदित्य ठाकरेंना क्लीन चिट दिली. त्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर एकच हल्लाबोल केला.भाजपचे मंगेश चव्हाण यांनी देखील मिर्झापूर या सिरिझची उपमा देत नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. कालीन भैय्याला दोनच चिंता १ मिर्जापूरची सत्ता … Continue reading कालीन भैय्याला दोनच चिंता… मिर्झापूर व्हाया मुंबई