@PMOIndia sir kya aapki Hukumat 80,000 Crore ka intezam kareeghi
Sir Thali,Taali,Light off,21 days ?93,379 Deaths
Pahle GHAR Mein Chiragh baad mein ……. https://t.co/jaCvOIkkWq— Asaduddin Owaisi (@asadowaisi) September 26, 2020
सर तुमचे सरकार 80 हजार कोटी रुपयांचा बंदोबस्त करेल का? सर थाळी, टाळी, लाईट बंद, 21 दिन? 93 हजार 379 मृत्यू. अगोदर घरात दिवा त्यानंतर.” असे ट्विट करत, ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ओवेसींनी आपल्या ट्विटसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट सुद्धा जोडले आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, “जगातील सर्वात मोठ्या वॅक्सिन उत्पादक देशाच्या नात्याने आज मी जगभरातील समुदायास आणखी एक आश्वासन देऊ इच्छित आहे. भारताचे वॅक्सिन उत्पादन आणि वॅक्सिन पुरवण्याची क्षमता समस्त मानवजातीस या संकटातून बाहेर काढण्यासाठी कामी येईल.”