ateek

ateek

bjp

भाजपचे दयाशंकर तिवारी नागपूरचे नवे महापौर, काँग्रेसच्या रमेश पुणेकर यांचा मोठ्या फरकाने केला पराभव

नागपूर : भाजपचे दयाशंकर तिवारी नागपूरचे नवे महापौर असणार आहे. आज महापौर आणि उपमहापौर पदही निवडणूक होऊन दयाशंकर तिवारी मोठ्या...

ncp

औरंगाबाद अत्याचार प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरी लावण्याचे...

ss

उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेस निवडणूक निधीचे २० लाख दिले ‘सीएम रिलीफ फंडा’ला

मुंबई : शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या निवडणूक निधी खात्यातून २० लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधी अर्थात सीएम रिलीफ...

ncp

ही बाळासाहेबांची शिवसेना नव्हे, ही तर ‘औरंगजेब सेना’, भाजपची खोचक टीका

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जुन्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना...

ncp

कोल्हापूर मनपा निवडणूक : भाजपची टीम जाहीर, धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील थेट सामना

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा आखाडा तापण्यास सुरुवात झाली आहे. कारण भाजपने कोल्हापूर मनपासाठी टीम जाहीर केली आहे. माजी खासदार...

ncp

सोलापूर : भाजपाचे फरार उपमहापौर राजेश काळेंना अखेर अटक

सोलापूर : भाजपाचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक करण्यात आली आहे. बेकायदा कामांसाठी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांना शिवीगाळ आणि...

ncp

पुण्यातील कॉलेज 11 जानेवारीपासून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालयं 11 जानेवारीपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पदवी आणि पदव्युत्तर...

बलात्कार पीडितेवर बहिष्कार: निलम गोऱ्हे संतापल्या; गृहमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांना लिहिलं पत्र

बलात्कार पीडितेवर बहिष्कार: निलम गोऱ्हे संतापल्या; गृहमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांना लिहिलं पत्र

मुंबई : बलात्कार पीडितेच्या वर्तनामुळे गावाचे नाव खराब होत असल्याचा कांगावा करत गावांनी पीडितेवर बहिष्कार टाकल्याची संतापजनक घटना समोर आल्यानं...

ncp

ईडी चौकशीवरुन आमदार रोहित पवारांनी साधला भाजपावर निशाणा; म्हणाले…

मुंबई : ईडीच्या माध्यमातून भाजपा विरोधकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार...

NCP

करोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची माहिती; म्हणाले…

मुंबई : राज्यात करोनाच्या नव्या प्रकाराचे सध्या आठ रुग्ण असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश...

Page 2 of 34 1 2 3 34

Recent News