कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत, याकुबच्या फाशीला विरोध करणारे मुंबईचे पालकमंत्री..टायगर मेमनचे घर तोडले नाही, पण कंगणाचे घर तोडलेत..
आता देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला अमानुष मारहाण! निषेध!!
पुढे काय?
दाऊदला पालिकेचे टेंडर
आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी?— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 12, 2020
मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. अभिनेत्री कंगना, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार अतुल भातखळकर यांनीही या मारहाणीचा व्हिडीओ ट्विट करत निषेध केला आहे. व्यंग्यचित्र फॉरवर्ड केल्याप्रकरणी आपल्या वडिलांना अनेक फोन येत होते. ते इमारतीबाहेर गेल्यानंतर त्यांना काहींनी मारहाण केली, असे शर्मा यांची कन्या डॉ. शीला शर्मा यांनी सांगितले. दरम्यान मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना जमीन मिळाल्याने भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे