मुंबई : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढू लागले होते. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने ही निर्यातबंदी लागू केली आहे.मात्र राज्यात काँग्रेसने आक्रमक होत तालुका आणि अनेक जिल्ह्यामध्ये या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार आंदोलने केली आहेत.
आज काँग्रेसने राज्यभर कांदा निर्यात बंदींविरोधात केलेल्या आंदोलनाचा आमच्या प्रतिनिधींनी छायाचित्रांच्या मार्फत घेतलेला आढावा
![](https://i0.wp.com/politicalmaharashtra.in/wp-content/uploads/2020/09/Pune-300x169.jpg?resize=300%2C169&ssl=1)
सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवण्याची मागणी करण्यात आली.
भाजप सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात गोंदिया जिल्हा काँग्रेस देखील आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवण्याची मागणी करण्यात आली.
भाजप सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात कोल्हापूर जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने, अध्यक्ष रणजितसिंह माने-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवण्याची मागणी करण्यात आली.
भाजप सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात तळोदा तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवण्याची मागणी करण्यात आली.
जळगाव येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करून कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवण्याची मागणी केली.
भाजप सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात बागलाण तालुका किसान काँग्रेस व तालुका शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवण्याची मागणी करण्यात आली.
भाजप सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात शिंदखेडा तालुका काँग्रेसच्या वतीने शामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवण्याची मागणी करण्यात आली.
भाजप सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात निफाड तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवण्याची मागणी करण्यात आली.
भाजप सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात शिरपूर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवण्याची मागणी करण्यात आली.
भाजप सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात पारनेर तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवण्याची मागणी करण्यात आली.
भाजप सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवण्याची मागणी करण्यात आली.
भाजप सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवण्याची मागणी करण्यात आली.
भाजप सरकारच्या कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करून कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवण्याची मागणी करण्यात आली.