Google Pixel 4A लवकरच लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान iPhone SE / OnePlus Nord यांना टक्कर देण्यासाठी गुगलचा Pixel 4a येत आहे. या स्मार्टफोनची किंमत iPhone SE / OnePlus Nord पेक्षाही कमी असल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी नॉर्ड येत असल्याच्या बातम्या येत असतानाच आता गुगल कंपनीच्या एका फोनची चर्चा सुरू होती . google Pixel 4a असे त्या मोबाइल फोनचे नाव असल्याचे आता स्पष्ट झाले आज’. त्यामुळे ग्राहकांना भेटणाऱ्या या फोनचा सुखद धक्का बसला आहे.
गुगलचा हा नवा मोबाइल डिवाइस स्नैपड्रैगन 730 प्रोसेसर यासह असेल. Tom’s Guide यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार Geekbench 5 लिस्टिंगमध्ये आहे. LTE Pixel 4a स्नैपड्रैगन यास मिडरेंज चिपसेटमध्ये दाखवण्यात आलेले आहे. 5G आणि LTE अशा दोन्हीमध्ये हा फोन येईल. त्यात ५जी क्षमतेचा फोन महाग असेल.ऐंड्रॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टमसह 6 GB RAM हा फोन असेल. 5.81 इंच के पंच होल डिस्प्ले बरोबर 12.2MP प्राइमरी आणि 8MP सेल्फी कैमरा त्याला असेल. Pixel 4a ची किंमत 349 डॉलर (सुमारे 26,000 रुपये) असल्याची शक्यता आहे.