“साकीनाका प्रकरणात एकच आरोपी आहे, दुर्दैवाने महिलेचा जबाब नोंदवता आला नाही”- हेमंत नगराळे
मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा ...
Read more